lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केळी

Banana, केळी

Banana, Latest Marathi News

केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत.  केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व  केळीची निर्यातही केली जाते.
Read More
घरच्या घरी नैसर्गिकरित्या केळी पिकविण्याच्या सोप्या ३ टिप्स - Marathi News | 3 Easy Tips to Grow Bananas Naturally at Home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरच्या घरी नैसर्गिकरित्या केळी पिकविण्याच्या सोप्या ३ टिप्स

शरीराला फायद्याची केळी पिकवा घरच्या घरी ...

जागतिक केळी दिन : 150 वर्षे झाली, केळी अजूनही फळ नाही! नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News World Banana Day 150 years on, bananas are still not fruit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक केळी दिन : 150 वर्षे झाली, केळी अजूनही फळ नाही! नेमकं कारण काय? 

आज जागतिक केळी दिवस असून 'याला फळ म्हणावे की नाही', असा प्रश्न आजही कायम आहे. ...

जागतिक केळी दिन! १५० वर्षे झाली, केळी अजूनही फळ नाही; राजमान्यतेची प्रतीक्षाच - Marathi News | World Banana Day 150 years later, the banana is still not a fruit | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१५० वर्षे झाली, केळी अजूनही फळ नाही; राजमान्यतेची प्रतीक्षाच

केळीला राजमान्यता मिळण्यास किती वाट पाहावी लागणार, असा प्रश्न केळी उत्पादकांना पडला आहे. ...

होत्याचे नव्हते झाले; १५ दिवसांत आंबा आणि केळीच्या बागांना अवकाळीचा तडाखा - Marathi News | What was not happened; Mango and banana crops hit in 15 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :होत्याचे नव्हते झाले; १५ दिवसांत आंबा आणि केळीच्या बागांना अवकाळीचा तडाखा

१ हजार शेतकऱ्यांसाठी एप्रिल ठरला तापदायक ...

जळगावात केळीची आवक वाढती, क्विंटलमागे भाव मात्र कवडीमोल - Marathi News | The arrival of banana in Jalgaon is increasing, but the price per quintal is high | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगावात केळीची आवक वाढती, क्विंटलमागे भाव मात्र कवडीमोल

गुढीपाडव्याला दि ९ एप्रिलला तब्बल २० हजार ४१० क्विंटल एवढ्या केळीची आवक झाली होती. ...

नारळबागेत आंतरपीक म्हणून घ्या हे पिक मिळेल दुप्पट उत्पन्न - Marathi News | Take this crop as an inter-crop in coconut plantation and you will get double income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नारळबागेत आंतरपीक म्हणून घ्या हे पिक मिळेल दुप्पट उत्पन्न

उत्तम निचऱ्याची व गाळाची सुपीक जमीन या फळझाडाच्या वाढीसाठी पोषक असते. अशा जमिनीत चुनखडीचे प्रमाण मात्र कमी असावे. उष्ण कटिबंधातील हवामान या पिकाला चांगले मानवते. नारळ बागेत केळीची आंतरलागवड फायदेशीर ठरत आहे. ...

ऐन उन्हाळ्यात कृष्णा दुथडी, नदीकाठावर आनंदी वातावरण - Marathi News | Krishna river overflow in summer, happy movements in the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन उन्हाळ्यात कृष्णा दुथडी, नदीकाठावर आनंदी वातावरण

ऐन उन्हाळ्यात कृष्णा नदीपात्र ओसंडून दुथडी वाहत असल्याने कृष्णा काठावरील शेतकऱ्यांत आनंदाची पर्वणी तर गुढीपाडव्याच्या सणानिमित्त कोयना धरणातून प्रति सेकंद ३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. ...

Banana Market : केळी निर्यातीसाठी कंटेनरची भाडे वाढ, आजचे बाजारभाव कसे? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Banana Market: Increase in container fare for banana export, todays market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : केळी निर्यातीसाठी कंटेनरची भाडे वाढ, आजचे बाजारभाव कसे? वाचा सविस्तर

सध्या तापमानाने चाळिशी ओलांडली असली तरी केळीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. ...