शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

राजकारण : जाणून घ्या, 250 वर्षापासून सुरु आहे महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या संघर्षाची लढाई

राजकारण : पुण्यतिथी विशेष: दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे २० फोटो जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेले नाहीत; पाहा फोटो

राजकारण : जाणून घ्या, ठाकरे, पवार यांच्यासह 'या' 11 घराण्यांच्या हाती महाराष्ट्राचं राजकारण!

महाराष्ट्र : जाणून घ्या, कसा आहे शिवसेनेचा 53 वर्षाचा धगधगता इतिहास!

मुंबई : पुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार?

महाराष्ट्र : ठाकरी बाणा... बाळासाहेब ठाकरे यांच्या धडाकेबाज गर्जना

मुंबई : जयंती विशेषः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या खणखणीत गर्जना

राष्ट्रीय : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची ही काही 'मार्मिक' व्यंगचित्रं

महाराष्ट्र : लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये साकारला बाळासाहेबांचा पुतळा!