लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, फोटो

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
'शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र मंत्रालय अन् विधानभवन परिसरात लावावे' - Marathi News | 'Oil paintings of Shiv Sena chief should be displayed in Mantralaya and Vidhan Bhavan premises', gopal shetty bjp | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र मंत्रालय अन् विधानभवन परिसरात लावावे'

बाळासाहेबांचा 'ठाकरी बाणा', भाषणातील गाजलेल्या गर्जना - Marathi News | Shivsena balasaheb thackeray quotes | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांचा 'ठाकरी बाणा', भाषणातील गाजलेल्या गर्जना

Balasaheb Thackeray And Shivsena : बाळासाहेबांनी आपल्या वेगवेगळ्या भाषणांमधून शिवसैनिकांना, मराठी माणसाला दिलेले काही मंत्र आणि त्यांच्या काही गाजलेल्या गर्जना ...

...अन् बाळासाहेब ठाकरे लुंगी-बनियानवरच राज ठाकरेंना भेटायला घरी पोहोचले! - Marathi News | MNS Raj Thackeray remember memory of late Shiv Sena Chief Balasaheb Thackeray | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :...अन् बाळासाहेब ठाकरे लुंगी-बनियानवरच राज ठाकरेंना भेटायला घरी पोहोचले!

शिवसेना, बॉलिवूड अन् बाळासाहेब ठाकरे…; जो नडला त्याला तिथेच फोडला हीच आक्रमक भूमिका - Marathi News | Kangana Ranaut Controversy: Shiv Sena, Bollywood and Balasaheb Thackeray relations | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :शिवसेना, बॉलिवूड अन् बाळासाहेब ठाकरे…; जो नडला त्याला तिथेच फोडला हीच आक्रमक भूमिका

उद्धव ठाकरे : बाळासाहेबांचा वारसदार ते महाराष्ट्राच्या राजकारणातील यशस्वी रणनीतीकार - Marathi News | Balasaheb Tackeray's successor to a successful strategist in Maharashtra politics | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे : बाळासाहेबांचा वारसदार ते महाराष्ट्राच्या राजकारणातील यशस्वी रणनीतीकार

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा... ...

सर्वसामान्यांची भूक मिटवणाऱ्या 'वडापाव'चा शोध कुणी लावला?; बाळासाहेबांनी दिली प्रेरणा - Marathi News | Who invented 'Vadapav', in first time in Mumbai?; Balasaheb Thackeray inspired | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :सर्वसामान्यांची भूक मिटवणाऱ्या 'वडापाव'चा शोध कुणी लावला?; बाळासाहेबांनी दिली प्रेरणा

Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं - Marathi News | Balasaheb Thackeray Birth Anniversary Shivsena Balasaheb Thackeray Exclusive Cartoons | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं

Maharashtra Government: जाणून घ्या, महाराष्ट्रातील राजकीय इतिहासातील १० ऐतिहासिक घडामोडी - Marathi News | Maharashtra Government:10 Things You Must Know About Maharastra And Its Politics | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Government: जाणून घ्या, महाराष्ट्रातील राजकीय इतिहासातील १० ऐतिहासिक घडामोडी