लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
बाळासाहेबांच्या नावे भव्य कन्व्हेंशन सेंटर - Marathi News | Convention Center in the name of Balasaheb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या नावे भव्य कन्व्हेंशन सेंटर

माझ्या आणि बाळासाहेबांच्या संबंधात भाजपा-शिवसेना असा विषय कधी आला नाही. आमचे संबंध त्या पलीकडचे होते. ‘आमचा नितीन’ असा उल्लेख ते करायचे. ...

सिद्दिकीचा 'ठाकरे' रिलीज होणार 'या' दिवशी - Marathi News | Nawazuddin Siddiqui's 'Thackeray' will be released on 'On' this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्दिकीचा 'ठाकरे' रिलीज होणार 'या' दिवशी

बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणारा नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत 'ठाकरे' या चित्रपटाचा आम्ही एक भाग आहोत हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे ...

... आणि बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन फिक्स झाला - Marathi News | ... and Nawazuddin was fixed for the role of Balasaheb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... आणि बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन फिक्स झाला

बाळासाहेबांनी सामान्य माणसाला सुपरमॅन बनवले. जर महात्मा गांधींनंतर एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर रेखाटले जावे तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचेच, असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले. ...

'ते' शिवसेना भवन १४ लाखांचं, 'हे' १ कोटीचं... एकदम 'सेम टू सेम'! - Marathi News | Shiv Sena Bhavan huge set in hyderabad studio | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ते' शिवसेना भवन १४ लाखांचं, 'हे' १ कोटीचं... एकदम 'सेम टू सेम'!

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हे जसं शिवभक्तांचं श्रद्धास्थान आहे, तसंच शिवसेना भवन हे तमाम शिवसैनिकांचं स्फूर्तिस्थान आहे. ...

ना बाळासाहेबांची शिवसेना राहिली, ना महाजनांची भाजपा... कशी-कोण टिकवणार युती? - Marathi News | Shiv Sena BJP alliance at the time of Balasaheb Thackeray and Pramod Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना बाळासाहेबांची शिवसेना राहिली, ना महाजनांची भाजपा... कशी-कोण टिकवणार युती?

हळूहळू नेते बदलत गेले आणि शिवसेना-भाजपाचे नातेही.... ...

शिल्पकार कांबळे यांनी साकारले बाळासाहेब ठाकरेंचे शिल्प - Marathi News | Balasaheb Thackeray's craft created by Shilpak Kamble | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिल्पकार कांबळे यांनी साकारले बाळासाहेब ठाकरेंचे शिल्प

आगीच्या आघातानंतर कांबळे यांनी साकारलेले ते पहिलेच शिल्प आहे. आ. सरनाईक यांनी दोन लाख ५१ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य कांबळे यांना केले. ...

पुण्यातील या चौकाला आहे बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद - Marathi News | The innovative Sculpture oF Balasaheb Thackaray at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील या चौकाला आहे बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या हृदयावर कायमच अधिराज्य करत होते आणि कायमच राहतील. त्यांची आठवण म्हणून पुण्यात एक वेगळ्या शिल्पाची उभारणी वेगाने सुरु आहे.  ...

ठाकरे इच्छापत्र वाद : पिता-पुत्राच्या संबंधांचे दाखले पत्रकार देणार का? उच्च न्यायालयाने जयदेव ठाकरेंना सुनावले - Marathi News | Thackeray's will: Will you send a certificate of father-son relationship? The High Court has told Jaydev Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे इच्छापत्र वाद : पिता-पुत्राच्या संबंधांचे दाखले पत्रकार देणार का? उच्च न्यायालयाने जयदेव ठाकरेंना सुनावले

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होईपर्यंत त्यांचे आणि आपले संबंध चांगले होते, हे सिद्ध करण्यासाठी जयदेव ठाकरे यांच्या विनंतीनुसार उच्च न्यायालयाने मंगळवारी तीन पत्रकारांशी साक्ष नोंदविली. ...