लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
बाळासाहेबांचा 'ठाकरी बाणा', भाषणातील गाजलेल्या गर्जना - Marathi News | Shivsena balasaheb thackeray quotes | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांचा 'ठाकरी बाणा', भाषणातील गाजलेल्या गर्जना

Balasaheb Thackeray And Shivsena : बाळासाहेबांनी आपल्या वेगवेगळ्या भाषणांमधून शिवसैनिकांना, मराठी माणसाला दिलेले काही मंत्र आणि त्यांच्या काही गाजलेल्या गर्जना ...

मी कॉलेजसाठी मुंबईला होतो... रोहित पवारांकडून बाळासाहेबांना आठवणींचं 'अभिवादन' - Marathi News | Greetings from Rohit Pawar to Balasaheb Thackeray's death anniversarry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी कॉलेजसाठी मुंबईला होतो... रोहित पवारांकडून बाळासाहेबांना आठवणींचं 'अभिवादन'

रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे बाळासाहेबांना अभिवादन केले ...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली - Marathi News | Fadnavis, Pawar and others pay tribute to Sena supremo Bal Thackeray on his death anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवारी) सातवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या विचारांतून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. ...

Video : बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली 'ती' आठवण - Marathi News | Video: Chief Minister reminds Shiv Sena while paying tribute to Balasaheb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली 'ती' आठवण

स्वाभिमान जोपर्यंत तुमचा जिवंत राहिल, तोपर्यंतच या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे, ...

पुण्यतिथी विशेष : गाव-खेड्यातील पोरांना आमदार मंत्री बनवणारे 'अजरामर बाळासाहेब'  - Marathi News | death anniversary: 'Balasaheb Thackeray' to make Moras Minister for villages youth in their era | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यतिथी विशेष : गाव-खेड्यातील पोरांना आमदार मंत्री बनवणारे 'अजरामर बाळासाहेब' 

बाळासाहेब ठाकरें यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावरुनही अनेकजण आपल्या आठवणी शेअर करत आहेत ...

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसेना साधणार शक्तिप्रदर्शनाची संधी - Marathi News | Shiv Sena's opportunity to showcase strength on the occasion of Balasaheb's memory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसेना साधणार शक्तिप्रदर्शनाची संधी

कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून करणार अभिवादन ...

Maharashtra Government: 'भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government:  'BJP's role as mysterious, beyond understanding Shiv Sena's behavior Says RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे'

मृतप्राय काँग्रेसमध्ये नवचैतन्य जागवण्यासाठी हयात घालवली होती का बाळासाहेब ठाकरेंनी? ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: तुम्ही भले वचन दिलं असेल, पवार, सोनियांनी नाही; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: You have promised, not Pawar, Sonia; BJP Target Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: तुम्ही भले वचन दिलं असेल, पवार, सोनियांनी नाही; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला 

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आघाडीच्या पाठिंब्याचं पत्र हवं होतं. ...