लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
राज यांच्यात दिसते बाळासाहेबांची छबी; कांचनगिरी यांच्या विधानाने नवा वाद - Marathi News | guru maa kanchan giri said the image of balasaheb thackeray can be seen in raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज यांच्यात दिसते बाळासाहेबांची छबी; कांचनगिरी यांच्या विधानाने नवा वाद

अयोध्येतील संत-महंत ‘कृष्णकुंज’वर ...

Raj Thackeray: “राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंची छबी दिसते, बोलतात ते करून दाखवतात”: गुरु माँ कांचन गिरी - Marathi News | guru maa kanchan giri said the image of balasaheb thackeray can be seen in raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंची छबी दिसते, बोलतात ते करून दाखवतात”: गुरु माँ कांचन गिरी

Raj Thackeray: बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा राज ठाकरेंमध्ये दिसते. ते जे बोलतात ते करुन दाखवत आहेत, या शब्दांत गुरु माँ कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले. ...

“बाळासाहेब ठाकरे ठामपणे पाठीशी उभे नसते, तर मोदींचे अस्तित्वच संपले असते”; शिवसेनेची टीका - Marathi News | shiv sena bhaskar jadhav criticised bjp over marathi and other issues | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :“बाळासाहेब ठाकरे ठामपणे पाठीशी उभे नसते, तर मोदींचे अस्तित्वच संपले असते”; शिवसेनेची टीका

भाजपसोबत जे घटक आहेत त्यांनी भाजपचे हिंदुत्व स्वीकारले आहे का ते सांगावे, असा खोचक सवाल करण्यात आला आहे. ...

माझा पक्षच 'पितृपक्ष', उद्धव ठाकरेंनी सांगितला पितृ पंधरवड्याचा बोगसपणा - Marathi News | My party is 'Ptrupaksh', Uddhav Thackeray says Pitru fortnight's bogusness in prabodhankar thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझा पक्षच 'पितृपक्ष', उद्धव ठाकरेंनी सांगितला पितृ पंधरवड्याचा बोगसपणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी भाषा विभागातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

शिवसेनाप्रमुखांना अभिवादन…. | Uddhav Thackeray At Balasaheb Thackeray Statue | Dasara Melava 2021 - Marathi News | Greetings to Shiv Sena chief. | Uddhav Thackeray At Balasaheb Thackeray Statue | Dasara Melava 2021 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनाप्रमुखांना अभिवादन…. | Uddhav Thackeray At Balasaheb Thackeray Statue | Dasara Melava 2021

शिवसेनाप्रमुखांना अभिवादन…. | Uddhav Thackeray At Balasaheb Thackeray Statue | Dasara Melava 2021 ...

दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी; पुतळ्याला केले अभिवादन - Marathi News | After Dussehra, CM Uddhav Thackeray along with his family greeted the statue of late Balasaheb Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी; पुतळ्याला केले अभिवादन

दसरा मेळाव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले ...

Shivsena Dasara Melava 2021: बाळासाहेबांना दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेक्स्ट मिशन - Marathi News | Shivsena Dasara Melava 2021 i will complete my promise says cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांना दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेक्स्ट मिशन

Shivsena Dasara Melava 2021: मी वडिलांना दिलेला शब्द पाळला; पण अद्याप ते वचन बाकी आहे; मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितलं पुढचं ध्येय ...

Maharashtra Bandh : "वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला" - Marathi News | MNS Kirtikumar Shinde Slams Thackeray Government Over Maharashtra Bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला"

MNS Kirtikumar Shinde Slams Thackeray Government : मनसेने देखील "मुंबईचे अनभिषिक्त 'बंदसम्राट'" असं म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...