हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Pradeep Sharma News: एक सेकंद जरी इकडे तिकडे झालो असतो तर माझा जीव गेला असता, असे सांगत एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी राज ठाकरे यांची जीव कसा वाचला, याबाबत मोठा खुलासा केला. ...
Meenatai Thackeray Statue In Dadar Mumbai News: दादरमधील शिवाजी पार्क येथे दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या प्रकारानंतर आता याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Meenatai Balasaheb Thackeray Statue Dadar: या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने कृत्याची कुबली देताना काही धक्कादायक खुलासे केल्याचे बोलले जात आहे. ...
Meenatai Thackeray Statue News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात असलेल्या पुतळ्यावर अज्ञाताने रंग टाकल्याची घटना उघडकीस ...