लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, मराठी बातम्या

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
बाळासाहेबांनी हिंदूंना एकत्र केलं, आज हिंदुत्वात राजकीय स्वार्थाची भेसळ; उद्धव यांचा भाजपाला टोला - Marathi News | Uddhav Thackarey on Shivsena Pramukh Balasaheb Thackeray Jayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांनी हिंदूंना एकत्र केलं, आज हिंदुत्वात राजकीय स्वार्थाची भेसळ; उद्धव यांचा भाजपाला टोला

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

जयंती विशेष : व्यंगचित्रकार ते हिंदूह्रदयसम्राट....जाणून घ्या बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास - Marathi News | Journey of Balasaheb Thackeray from Cartoonist to Shivsena supremo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंती विशेष : व्यंगचित्रकार ते हिंदूह्रदयसम्राट....जाणून घ्या बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास

२३ जानेवारी १९२६ रोजी जन्माला आलेल्या बाळ केशव ठाकरे यांची ओळख बाळासाहेब ठाकरे आणि देशातील कोट्यवधी जनतेसाठी हिंदूह्रदयसम्राट अशी राहिली आहे ...

रक्ताने शिवसेनाप्रमुखांचे चित्र रेखाटण्याची सिल्व्हर ज्युबली - Marathi News | Silver Jubilee to Identify Shiva Sena by Blood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रक्ताने शिवसेनाप्रमुखांचे चित्र रेखाटण्याची सिल्व्हर ज्युबली

नेत्याप्रती आदरभाव असतोच, कित्येकांची तर देवाइतकीच नेत्यावरही श्रद्धा असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती असलेल्या आदरामुळे नाशिकमधील एक सामान्य शिवसैनिक विजय गवारे दरवर्षी त्यांचे चित्र स्वत:च्या रक्ताने तयार करून त्यांना भेट देण्याचा अ ...

त्या 'एकमेव' साहेबांचा व्यंगचित्रकार ते हिंदुह्रदयसम्राट होण्यापर्यंतचा प्रवास - Marathi News | Balasaheb Thackeray's life journey from cartoonist to Hindu Hriday Samrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्या 'एकमेव' साहेबांचा व्यंगचित्रकार ते हिंदुह्रदयसम्राट होण्यापर्यंतचा प्रवास

उभ्या महाराष्ट्राला पोरकं करुन गेलेल्या बाळासाहेब ठाकरे नामक वाघाची ही जयंती आणि त्यानिमित्त त्यांचा जीवनप्रवास. ...

'शिवबंधन'नंतर शिवसैनिकांसाठी आता 'वाघाची अंगठी - Marathi News | after shiv bandhan tiger ring for shivsainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवबंधन'नंतर शिवसैनिकांसाठी आता 'वाघाची अंगठी

शिवबंधनापाठोपाठ आता शिवसैनिकांना वाघाच्या अंगठीचं वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

मंगळवारी रंगांनी न्हाऊन निघणार काळा तलाव  - Marathi News | The black pond will open on Tuesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंगळवारी रंगांनी न्हाऊन निघणार काळा तलाव 

मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजी कल्याणच्या इतिहासात नवी नोंद होणार आहे. कल्याण शहरात प्रथमच पाच हजारांहून अधिक विद्यार्थी कल्याणच्या काळा तलावाच्या दुतर्फा आपल्या कुंचल्यातून रंग भरणार आहेत. ...

राज्याला मिळणार स्टार्ट-अप, पाच वर्षात पाच लाख नोक-या निर्मितीचे लक्ष्य - Marathi News | Gram Panchayat for Balasaheb's name Bidhan Yojana, Cabinet decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याला मिळणार स्टार्ट-अप, पाच वर्षात पाच लाख नोक-या निर्मितीचे लक्ष्य

राज्यात उद्योजकता वाढीस लागावी आणि त्यासोबतच नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी राज्यात स्टार्ट-अप धोरण राबविण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये साकारला बाळासाहेब ठाकरे यांचा हुबेहुब पुतळा - Marathi News | Balasaheb Thackeray's statue in Wax museum lonavala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये साकारला बाळासाहेब ठाकरे यांचा हुबेहुब पुतळा

हिंदु हदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेणाचा हुबेहुब पुतळा भारतातील पहिलं मेणाचं संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे. ...