लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, मराठी बातम्या

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहून आयर्लंडचे पंतप्रधान लिओ म्हणाले... - Marathi News | Seeing Bal Thackeray's photo, Prime Minister of Ireland Leo said he is shiv sena leader | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहून आयर्लंडचे पंतप्रधान लिओ म्हणाले...

सोमवारी सकाळी मालवण नगरपरिषदेलाही त्यांनी भेट दिली. ...

जागतिक वारसा असलेल्या स्थळी बाळासाहेबांचा पुतळा नको! - Marathi News | Don't want a statue of a child with world heritage! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक वारसा असलेल्या स्थळी बाळासाहेबांचा पुतळा नको!

पुनर्विचार करण्याची मागणी : मुख्यमंत्री ठाकरे यांना फोर्ट येथील संघटनांनी घातले साकडे ...

शिवसेना मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरेंचा फोटो - Marathi News | Photo of MLA Aditya Thackeray at Shiv Sena minister's office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरेंचा फोटो

उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या दालनात आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. देसाई यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही आहे. ...

औरंगाबादमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार - Marathi News | Sharad Pawar will talk to the Chief Minister about the memorial of Shiv Sena chief Balasaheb Thakarey in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार

बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके लगावले असते. ...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नामकरणावर शिक्कामोर्तब - Marathi News | Hinduhriday Samrat Balasaheb Thackeray seals up name on Maharashtra Samruddhi Highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नामकरणावर शिक्कामोर्तब

नागपूर—मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ...

...तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना बाळासाहेबांनी फटके मारले असते: शरद पवार - Marathi News | sharad pawar comment on shivsena leaders at aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना बाळासाहेबांनी फटके मारले असते: शरद पवार

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापौर नंदुकुमार घोडले हे सुद्धा उपस्थित होते. ...

VIDEO: फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा 'माऊलीं'च्या शब्दांत समाचार; वाचून दाखवलं भारुड - Marathi News | maharashtra winter session bjp leader devendra fadnavis slams uddhav thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा 'माऊलीं'च्या शब्दांत समाचार; वाचून दाखवलं भारुड

तीन पक्षांच्या सरकारवर फडणवीसांचं माऊलींच्या शब्दांत टीकास्त्र  ...

समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मागणी  - Marathi News | Give name of Dr. Babasaheb Ambedkar to the Samrudhhi highway, BJP MLA Demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मागणी 

नागपूर येथील दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ...