लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, मराठी बातम्या

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
बाळासाहेब होते म्हणून बॉलिवूड सुरक्षित होतं: उर्मिला मातोंडकर - Marathi News | bollywood was safe because of balasaheb thackeray says Urmila Matondkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब होते म्हणून बॉलिवूड सुरक्षित होतं: उर्मिला मातोंडकर

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरील आयोजित रक्तदान शिबिराला शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी हजेरी लावली. ...

"खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटात बाळासाहेबांनी दिलेल्या बळामुळेच आजचा महाराष्ट्र उभा" - Marathi News | Today's Maharashtra stands only because of the strength given by Balasaheb in the wrist of a Marathi man | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटात बाळासाहेबांनी दिलेल्या बळामुळेच आजचा महाराष्ट्र उभा"

संजय राऊत यांच्याकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा ...

"टोकदार कुंचला, अणकुचीदार लेखणी आन् मुलुखमैदानी तोफ म्हणावे असे वक्तृत्व, म्हणजे बाळासाहेब ठाकरे" - Marathi News | Minister for Road Transport & Highways Nitin gadkari about Balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"टोकदार कुंचला, अणकुचीदार लेखणी आन् मुलुखमैदानी तोफ म्हणावे असे वक्तृत्व, म्हणजे बाळासाहेब ठाकरे"

महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तित्त्व, कर्तृत्व आणि नेतृत्व कधीही विसरू शकत नाही. बाळासाहेब एक  स्टेट्समन होते. तसेच ते अतिशय विशाल हृदयी नेते होते. ...

शिवसैनिकांचे पितामह... - Marathi News | Balasaheb thackeray Grandfather of Shiv Sainiks says Neelam gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसैनिकांचे पितामह...

उद्धव ठाकरे यांच्यावरती शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पडल्यावर तर त्यांचे दौरे महाराष्ट्रभर होत असत. अशा दौऱ्यानंतर काही वेळेस बाळासाहेब ठाकरे मला भेटले की, त्यांना मी एखादे निवेदन वा पुस्तक द्यायचे, कामाची माहिती सांगायचे त्यावेळेस ते अगदी ...

रातराणी, इंजेक्शन आणि बाळासाहेब - Marathi News | Chhagan bhujbal about Balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रातराणी, इंजेक्शन आणि बाळासाहेब

‘आपली पोरं जिंकली’ म्हणून त्यांनी जल्लोषच केला असता. व्यंगचित्रकार असल्याने राजकीय - सामाजिक अभ्यास तर आपसूकच होता. आपल्या मतावर ठाम, एखादा विचार मांडल्यावर त्यावर ठाम-कायम राहणारे नेते म्हणजे बाळासाहेब. ...

बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिकेट - Marathi News | Balasaheb's politics, his friendship and cricket | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिकेट

प्रबोधनकारांच्या जीवनगाथेचे प्रकाशन महापौर या नात्याने सुधीर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या समारंभात शिवसैनिक पहिला हार बाळासाहेबांना घालू लागले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना थांबविले आणि म्हणाले, ‘पहिला मान महापौरांचा.  ...

"राष्ट्रवादाचा निर्मळ झरा!; बाळासाहेबांवर देवेंद्र फडणवीसांचा खास लेख... - Marathi News | Devendra fadnavis about Balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादाचा निर्मळ झरा!; बाळासाहेबांवर देवेंद्र फडणवीसांचा खास लेख...

बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनाप्रमुख नाहीत, तर महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवसुद्धा. राजकारणातील अनेक टप्पे त्यांनी पाहिले, पण, त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केल्याचे या महाराष्ट्राने पाहिले नाही. ...

"बाळासाहेब ठाकरेंचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा" - Marathi News | Shiv Sena chief Balasaheb Thackeray should not be named in places where there will be disputes- Former CM Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"बाळासाहेब ठाकरेंचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा"

शिवसेनाप्रमुखांच्या नावास विरोध नाही, पण विवाद होईल, अशा ठिकाणी ते देऊ नये, असे मला वाटते, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...