लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, मराठी बातम्या

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी ४०० कोटी; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | 400 crore for erection of Balasaheb Thackeray National Memorial; Big decision of government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी ४०० कोटी; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Shivsena Chief Balasaheb Thackeray Nationa Memorium: या प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टप्पा १ व २ स्वरूपात काम हाती घेण्याबाबत निश्चिती करण्यात आली आहे. ...

पंतप्रधान स्वत:ही 'आंदोलनजीवी' होते; हा देश आंदोलनातूनच तयार झाला : संजय राऊत - Marathi News | shiv sena leader sanjay raut commented on pm narendra modis andolanjivi rajya sabha spacial interview | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान स्वत:ही 'आंदोलनजीवी' होते; हा देश आंदोलनातूनच तयार झाला : संजय राऊत

पंतप्रधानांनी ही गोष्ट मजेत घेतली हे योग्य नाही, राऊत यांचं वक्तव्य ...

...तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती; अमित शहा यांचा हल्लाबोल - Marathi News | no word given to shiv sena about cm post says bjp leader amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती; अमित शहा यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता; शहांनी स्पष्टच सांगितलं ...

वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं; अरविंद सावंतांचा अमित शाहंना टोला - Marathi News | It took a quarter of a year to say that the promise had not been made; Arvind Sawant's Amit Shah tola | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं; अरविंद सावंतांचा अमित शाहंना टोला

५०-५० चा फॉर्म्युला ठरल्यानंतर अमित शाहंनीच घोषणा केली होती, सावंत यांचं वक्तव्य ...

बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आदिवासी समाजाचेही केंद्र बनेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Balasaheb Thackeray International Zoo will also be the center of the tribal community; Testimony of the Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आदिवासी समाजाचेही केंद्र बनेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारीचे उद्घाटन ...

बाळासाहेबांनी मीनाताईंना तरुंगातून लिहिलेलं पत्र अजित पवार वाचून दाखवतात तेव्हा... - Marathi News | when Ajit Pawar reads the letter written by balasaheb thackeray to Meenatai from yerwada jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाळासाहेबांनी मीनाताईंना तरुंगातून लिहिलेलं पत्र अजित पवार वाचून दाखवतात तेव्हा...

राज्यातील ऐतिहासिक कारागृहांची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळावी यासाठी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आजपासून "तुरुंग पर्यटनाला" सुरूवात करण्यात आली. ...

बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रतिमेचे अभोणा येथे पूजन - Marathi News | Worship of Balasaheb Thackeray's image at Abhona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रतिमेचे अभोणा येथे पूजन

अभोणा : येथील आनंदीमाता मंदिर परिसरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन व पूजन करण्यात आले. ...

'रोखठोक : सरकारचे कान उपटून हातात द्यायला आज बाळासाहेब हवे होते' - Marathi News | 'Balasaheb wanted to hand over the government's ears today', sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रोखठोक : सरकारचे कान उपटून हातात द्यायला आज बाळासाहेब हवे होते'

कुलाबा येथील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. ...