लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, मराठी बातम्या

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
'बाळासाहेब असते तर अब्दुल सत्तारांसह मुख्यमंत्र्यांचीही जीभ हासडून टाकली असती' - Marathi News | 'Had it been Balasaheb Thackeray, Abdul Sattar and the Chief Minister Eknath Shinde would have laughed out their tongues', Sharad Koli of yuvasena leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेब असते तर अब्दुल सत्तारांसह मुख्यमंत्र्यांचीही जीभ हासडून टाकली असती'

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ...

"बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये शिवसेनेचेच सर्व मुख्यमंत्री दिसतील, तोतयागिरी करणारे नाहीत" उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला - Marathi News | "All Shiv Sena Chief Ministers will appear in Balasaheb Thackeray's memorial, not impersonators," Uddhav Thackeray's message to Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये शिवसेनेचेच सर्व मुख्यमंत्री दिसतील, शिवसेनेच्या नावावर...''

Balasaheb Thackeray Memorial: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सादरीकरण झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फड ...

Anil Parab : “नोटांवर बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे”; ठाकरे गटातील नेत्याने सांगितलं नेमकं ‘कारण’ - Marathi News | Balasaheb thackeray photo should be on the notes says Shivsena Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नोटांवर बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे”; ठाकरे गटातील नेत्याने सांगितलं नेमकं ‘कारण’

Anil Parab : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील नोटांवरील फोटोच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. “मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी सांगेन नोटांवर बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे” असं म्हटलं आहे.  ...

Pravin Darekar : "बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची आपुलकीने चौकशी करायचे"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Pranin Darekar Slams Shivsena Uddhav Thackeray Over 40 mlas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची आपुलकीने चौकशी करायचे"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

BJP Pravin Darekar : "बाळासाहेब ठाकरे हे नाराज शिवसैनिकांना बोलवायचे, त्यांची आपुलकीने चौकशी करायचे, मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवायचे. त्याच्याशी चर्चा करायचे त्यानंतर पुन्हा ही नाराज मंडळी शिवसेनेच्या प्रवाहात सहभागी होऊन काम करायची." ...

Shivsena | पुण्यात लवकरच 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्ष कार्यालयाचे वाजतगाजत उद्घाटन - Marathi News | Shivsena in pune city Balasaheb's Shiv Sena party office near sarasbaug | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivsena | पुण्यात लवकरच 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्ष कार्यालयाचे वाजतगाजत उद्घाटन

सारसबाग रस्त्यावरील पाटणकर जागेवर हे दोन मजली कार्यालय असेल.... ...

शिवसेनेसाठी मशाल चिन्ह शुभ; या चिन्हावरच मोरेश्वर सावे झाले होते औरंगाबादचे खासदार - Marathi News | Mashal symbol auspicious for Shiv Sena; It was on this sign that Moreshwar became an MP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेसाठी मशाल चिन्ह शुभ; या चिन्हावरच मोरेश्वर सावे झाले होते औरंगाबादचे खासदार

‘मशाल’सोबत शिवसेनेचे जुने नाते, याच चिन्हावर १९८९ साली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार मोरेश्वर सावे यांनी निवडणूक लढविली होती. ...

Arvind Sawant : "...आता मशालीची धग सहन करा"; अरविंद सावंतांनी बाळासाहेबांचं 'ते' जुनं व्यंगचित्र केलं ट्विट - Marathi News | Shivsena Arvind Sawant tweeted Balasaheb Thackeray Shivsena And BJP Cartoon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...आता मशालीची धग सहन करा"; अरविंद सावंतांनी बाळासाहेबांचं 'ते' जुनं व्यंगचित्र केलं ट्विट

Shivsena Arvind Sawant : ठाकरे गटाला धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले. याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी एक ट्विट केलं आहे.  ...

"बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या व्यक्तीचं आम्ही समर्थन केलंय, आम्ही समाधानी" - Marathi News | "We have supported the person who carried Balasaheb's ideas forward, we are satisfied", Uday Samant on Shivsena name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या व्यक्तीचं आम्ही समर्थन केलंय, आम्ही समाधानी"

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी उठाव केला, आम्ही ४० आमदार आणि १० अपक्षांनी या उठावाला समर्थन केलं. ...