शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

पुणे : Vinod Tawde: मी विराेधी पक्षनेता असताना सडेताेड टीका; पुन्हा एकत्र, असं चित्र आता दिसेल का? तावडेंचा सवाल

संपादकीय : आजचा अग्रलेख: भाऊबंदकीचा राडा! शेण, नारळ, सुपाऱ्या... श्रावणातच राजकीय शिमगा सुरू

राष्ट्रीय : बाळासाहेब जिथे असतील तिथे म्हणतील की मी…’’ भाजपाच्या बड्या नेत्याचं उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान

महाराष्ट्र : शरद पवारांनी 'जावई' कसा शोधला?; बाळासाहेब ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरली

मुंबई : माझ्या सिनेमात अनेकांचे खरे चेहरे...; ‘धर्मवीर २’ ट्रेलर लाँचवेळी फडणवीसांचे सूचक विधान

महाराष्ट्र : धर्मवीर २, हिंदुत्व अन् राजकारण...; संजय राऊतांनी CM एकनाथ शिंदेंना फटकारलं

महाराष्ट्र : ...तेव्हा नवरा-बायको दोघे बॅग भरून घराबाहेर पडले; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी

ठाणे : ठाण्यात अतिउत्साही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना बॅनरवर दिली ‘हिंदुहृदयसम्राट’ची उपाधी

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींना आली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; NDA बैठकीतील भाषणात उल्लेख, म्हणाले...