शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : निवडणूक का लढवत नाहीत? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंंचा 'तो' किस्सा...

महाराष्ट्र : “बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करण्याचे धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला थेट आव्हान

महाराष्ट्र : काँग्रेसने जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करुन दाखवावं; पंतप्रधान मोदींचे आव्हान

महाराष्ट्र : ...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले

महाराष्ट्र : “राज ठाकरे स्पष्टवक्ते, आम्ही त्यांच्यात बाळासाहेबांना पाहतो”; शिंदे गटातील नेत्याची भावना

फिल्मी : Amitabh Bachchan Birthday: बाळासाहेबांमुळे वाचले होते बिग बींचे प्राण, भर पावसात आली होती शिवसेनेची अ‍ॅम्ब्युलन्स

फिल्मी : तुला बंदुकीचं लायसन्स काढून देऊ का?, बाळासाहेब ठाकरेंनी वंदना गुप्तेंना असं का विचारलं? अभिनेत्रीने सांगितला किस्सा

राजकारण : ती जखम अजून भरलेली नाही; धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली सल

कोल्हापूर : शरद पवार यांची फसलेली 'राजनिती'; बाळासाहेबांसोबतचा सांगितला तो किस्सा

फिल्मी : बाळासाहेबांनी घरी बोलावलं आणि..., अभिजीत सावंतने सांगितला 'तो' किस्सा