हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Raj Thackeray Balasaheb Thackeray News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन केले. राज ठाकरेंनी यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपलला खरमरीत भाषेत सुनावले आहे. ...
Sanjay Raut News: आजाराशी झुंजत असलेले संजय राऊत आज बऱ्याच दिवसांनंतर सार्वजनिक ठिकाणी आले. दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उपस्थित राहत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना नमन केले. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक मुंबईच्या दादर परिसरातील जुन्या महापौर बंगल्यात बनवले जात आहे. याबाबत सरकारने १५ नोव्हेंबरला अधिसूचना प्रकाशित केली. ...
रामदास कदम यांचे शिक्षण कमी आहे. मोल्ड आणि ठसे त्यांना माहिती नाहीत. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांचे ठसे घेतले गेले असा त्यांचा आरोप आहे. असे कुठले ठसे घेतले, त्याचा उपयोग काय झाला असा पलटवार अनिल परब यांनी केला. ...