लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळा नांदगावकर

Bala Nandgaonkar Latest news

Bala nandgaonkar, Latest Marathi News

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.
Read More
बाळा नांदगावकरांचे 'मनसे' संकेत; भविष्यात कोणत्या राजकीय पक्षासोबत होऊ शकते युती?    - Marathi News | Bala Nandgaonkar 'MNS' signal; Could alliances with any political party in the future? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळा नांदगावकरांचे 'मनसे' संकेत; भविष्यात कोणत्या राजकीय पक्षासोबत होऊ शकते युती?   

महाविकास आघाडीमुळे विरोधी पक्षाचा स्पेस भरुन काढण्याचा प्रयत्न मनसे करत आहे. ...

महाविकास आघाडीबाबत मनसेकडून पहिल्यांदाच भाष्य; आगामी निवडणुकीबाबत ठरली रणनीती?  - Marathi News | MNS for the first time reaction on MahaVikas Aghadi; Strategies about upcoming elections? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीबाबत मनसेकडून पहिल्यांदाच भाष्य; आगामी निवडणुकीबाबत ठरली रणनीती? 

लवकरच मनसेचं महाधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : 'लाव रे तो व्हिडिओ'चा पार्ट 2 दिसणार?; राज ठाकरे म्हणतात... - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS Raj Thackeray Say About Next Plan Of Election Rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : 'लाव रे तो व्हिडिओ'चा पार्ट 2 दिसणार?; राज ठाकरे म्हणतात...

Maharashtra Election 2019 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणतं राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. ...

'इंजिना'ची दिशा ठरेना; राज ठाकरे EVMविरोधात, पण मनसैनिकांना लढवायचीय निवडणूक! - Marathi News | MNS Raj Thackeray against EVM, but activists wants to fight Maharashtra Assembly Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इंजिना'ची दिशा ठरेना; राज ठाकरे EVMविरोधात, पण मनसैनिकांना लढवायचीय निवडणूक!

मनसेने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांचा आग्रह ...

ईडीच्या कार्यालयातील माहिती राजकीय नेत्यांना पोहचवण्याच काम कोण करतोय - Marathi News | Who is giving out information in the ED office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीच्या कार्यालयातील माहिती राजकीय नेत्यांना पोहचवण्याच काम कोण करतोय

राज यांना नोटीस येणार आहे हे प्रकाश आंबेडकर यांना १० दिवसांपूर्वीच माहित होते. ...

Raj Thackeray : 'चलो ईडी कार्यालय'; 'खळ्ळ-खटॅक'वाल्या मनसेचा २२ ऑगस्टला 'शांती मोर्चा' - Marathi News | Raj Thackeray: MNS to protest against ED notice on 22nd August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray : 'चलो ईडी कार्यालय'; 'खळ्ळ-खटॅक'वाल्या मनसेचा २२ ऑगस्टला 'शांती मोर्चा'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. ...

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा-बाळा नांदगावकर - Marathi News | Prepare to get ready for the public - Bala Nandgaonkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा-बाळा नांदगावकर

मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला आपण सर्वांनी बळ देणे गरजेचे आहे. शासन सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. ...

बाळा नांदगावकर यांच्या वाहनाला धडक - Marathi News | bala nandgaonkar vehicle accident near nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :बाळा नांदगावकर यांच्या वाहनाला धडक

मनसे प्रमुख राज ठाकरे कळवण दौऱ्यावर असताना बुधवारी दुपारी मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या इनोव्हा कारला कळवण ग्रामीण पोलिसांच्या जीपने धडक दिली. ...