लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळा नांदगावकर

Bala Nandgaonkar Latest news

Bala nandgaonkar, Latest Marathi News

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.
Read More
'रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावर समजेल' - Marathi News | AIMIM chief Asaduddin Owaisi criticizes MNS leader Avinash Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावर समजेल'

राज ठाकरेंवर टीका केल्याने असुदुद्दीन ओवैसी यांना प्रसिद्धी मिळते. ...

राज ठाकरेंच्या नादाला लागू नका; अन्यथा... मनसेचा थेट इशारा - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar warns AIMIM leader Imtiaz Jalil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या नादाला लागू नका; अन्यथा... मनसेचा थेट इशारा

इम्तियाज जलील यांच्या आम्ही अंगावर आलात तर शिंगावर घेऊ या विधानावरुन एकदा प्रयत्न तर करा असा इशारा देखील बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. ...

ज्यांना मोठे केले ते बेइमान का होतात? - बाळा नांदगावकर - Marathi News | Why do those who are magnified become dishonest? - Baby Nandgaonkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांना मोठे केले ते बेइमान का होतात? - बाळा नांदगावकर

ज्याला ज्याला मोठे केले तो राज ठाकरेंवर टीका करून का जातो, हे तर अजूनही कळू शकलेले नाही ...

छत्रपती जसे तुमचे आदर्श तसे आमचेही; झेंड्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची चपराक  - Marathi News | Chhatrapati is your ideal as we are; MNS target to those who dispute on New flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती जसे तुमचे आदर्श तसे आमचेही; झेंड्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची चपराक 

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये महाअधिवेशन होणार असून यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. ...

भाजपासोबतच्या युतीवर मनसेचं पुन्हा मोठं विधान - Marathi News | MNS will not Alliance with BJP; Bala Nandgaonkar's big statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपासोबतच्या युतीवर मनसेचं पुन्हा मोठं विधान

भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. ...

 'सध्या दिल्लीत आहे कधीतरी मुंबईत येतील'; जय भगवान गोयल यांना मनसेचा इशारा - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar criticizes BJP leader Jai Bhagwan Goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : 'सध्या दिल्लीत आहे कधीतरी मुंबईत येतील'; जय भगवान गोयल यांना मनसेचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणशीच करु शकत नाही. ...

महाअधिवेशनाच्या बैठकीत 'या' दोन मनसे नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | Fight Between MNS leaders Bala Nandgaonkar and Aditya Shirodkar in meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाअधिवेशनाच्या बैठकीत 'या' दोन मनसे नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक

अधिवेशनाआधी आज मनसेने राजगड कार्यलायात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. ...

'नितीन नांदगावकर माझा पुतण्या; राज ठाकरेंनीही कौतुक केलं होतं' - Marathi News | MNS Leader BalaBala Nandgaonkar Say Nitin Nandgaonkar my nephew; Raj Thackeray also praised | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नितीन नांदगावकर माझा पुतण्या; राज ठाकरेंनीही कौतुक केलं होतं'

नितीने खूप कामं केली पण थोड्या चुकाही केल्या होत्या. ...