लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळा नांदगावकर

Bala Nandgaonkar Latest news

Bala nandgaonkar, Latest Marathi News

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.
Read More
मनसेच्या 3 नेत्यांवर आरोप करणाऱ्या वसंत गीतेंना बाळा नांदगांवकरांनी सुनावलं; म्हणाले... - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has criticized Shiv Sena leader Vasant Geete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या 3 नेत्यांवर आरोप करणाऱ्या वसंत गीतेंना बाळा नांदगांवकरांनी सुनावलं; म्हणाले...

'जिथे भेळ तिथे खेळ' अशा प्रकारचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो, असं बाळा नांदगांवकर यांनी सांगितले.  ...

मग, अब्दुल सत्तार बोलले ते खरंय का?, संभाजीनगर नावावरुन मनसेचा मुख्यमंत्र्याना सवाल - Marathi News | So, is it true what Abdul Sattar said ?, MNS questions CM over renaming, bala nandgaonkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मग, अब्दुल सत्तार बोलले ते खरंय का?, संभाजीनगर नावावरुन मनसेचा मुख्यमंत्र्याना सवाल

उद्धव ठाकरे यांनी दबावाला बळी न पडता औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण लवकर करावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय. औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती ...

सीरमच्या पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'नं सन्मानित करा, मनसेची मागणी - Marathi News | Honor cyrus Poonawala of Seram institute with Maharashtra Bhushan Award MNS demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीरमच्या पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'नं सन्मानित करा, मनसेची मागणी

Serum Institute : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरही सीरम इन्स्टिट्यूट तर्फे विकसित करण्यात येत आहे लस. ...

मुंबईतील BSE शेअर मार्केटचं नाव बदला, मनसेची मागणी - Marathi News | Rename BSE stock market in Mumbai, demand of MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील BSE शेअर मार्केटचं नाव बदला, मनसेची मागणी

9 जुलै 1875 म्हणजेच तब्बल 145 वर्षांपूर्वी मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली आहे. आशिया खंडातील सर्वात पहिलं आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाळ असणारं हे मार्केट आहे. ...

'आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का?'; मनसेचा शिवसेनेला सवाल - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has criticized Shiv Sena leader Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का?'; मनसेचा शिवसेनेला सवाल

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा...; वाढीव वीज बिलांवरून मनसेचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | mns gives ultimatum to thackeray government over increased electricity bill | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा...; वाढीव वीज बिलांवरून मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

नागरिकांनो, वीज बिलं भरू नका; मनसेचं वीज ग्राहकांना आवाहन ...

जीएसटीच्या रकमेसंदर्भातील आघाडीमधील संभ्रम दूर करावा- बाळा नांदगावकर - Marathi News | Confusion in the front regarding the amount of GST should be removed - Bala Nandgaonkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जीएसटीच्या रकमेसंदर्भातील आघाडीमधील संभ्रम दूर करावा- बाळा नांदगावकर

Bala Nandgaonkar : जीएसटीच्या रकमेविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे वेगवेगळ्य़ा रकमा सांगत आहेत. जीएसटीपोटी ३० हजार कोटी मिळणार आहेत, असे अर्थमंत्री सांगतात. ...

जीएसटीच्या रक्कमेसंदर्भात महाविकास आघाडीतील संभ्रम दूर करावा - बाळा नांदगावकर  - Marathi News | confusion in Mahavikas alliance regarding amount of GST should be removed Bala Nandgaonkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जीएसटीच्या रक्कमेसंदर्भात महाविकास आघाडीतील संभ्रम दूर करावा - बाळा नांदगावकर 

MNS Bala Nandgaonkar : मनसेचा कार्यकर्ता सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कुठेही कमी पडलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणूकीत जनतेने याची जाणीव ठेवून मनसेच्या पाठी उभे राहिले पाहिजे. ...