त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा बकरी ईद बुधवारी (दि.२१) शहर व परिसरात शांततेत साजरी झाली. रमजान ईदप्रमाणे या ईदचेही विशेष नमाजपठणाचा सामुहिक सोहळा शहाजहांनी ईदगाह मैदानावर कोरोनाच्या निर्बंधामुळे होऊ शकला नाही. ...
देशाच्या सीमारेषांवरही दोन्ही देशांच्या सैन्यांकडून मिठाई वाटून बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राजस्थानच्या बीएसएफ जवान आणि पाकिस्तानी रेंजर्संमध्ये ईदचा गोडवा दिसून आला. ...
Bakri Eid Kolhapur : त्यागाचे प्रतीक म्हणून साजरी केली जाणारी बकरी ईद बुधवारी साजरी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच ईद साजरी करण्यात येत आहे. सामुदायिक नमाज पठणावर मर्यादा आल्याने सर्वांनी मशिदीऐवजी घरच्या घरीच नमाज अदा केली. ...
पवित्र हज यात्राही सौदी अरेबिया सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली. हज यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. बकरी ईद आणि हज यात्रा हे पारंपरिक धार्मिक समीकरण आहे. यंदा हज यात्रा रद्द झाल्याने समाजबांधवांचा हिरमोड झाला आ ...