बजाज आॅटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण येथील बडतर्फ कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे. तसेच प्रलंबित वेतनकरार करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी २९ जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय विश्वकल्याण कामगार संघटनेने घेतला आहे. ...
ट्रान्स-सैबेरियन हा जगातील सर्वात कठीण मार्ग आहे. नदीकिनारा, वाळू, डोंगरी व दुर्गम प्रदेश, चिखल, खोल उतार, खडबडीत रस्ते यांनी भरलेला हा १५ हजार ६०० कि.मी.चा मार्ग ‘बजाज डॉमिनर ४००’ या बाइकने फक्त ५३ दिवसांत पूर्ण केला. ...
बजाजने प्लॅटिना या १०० सीसीमधील मोटारसायकलीला भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहे. पूर्वीच्या प्लॅटिनाला दिलेले हे नवे रूप अधिक वेगळे व तंत्रबदलाचे आहे ...