सोनिया म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे यावेळी माझ्यावर तुम्ही सर्वांना विश्वास दाखवला. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याप्रमाणेच सपा, बसपा, स्वाभिमान दलाच्या सहकाऱ्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले. त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. ...
अतुल कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप असून पोलिस त्यांच्या शोधात होते. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्या दिवसापासून ते फरार होते. बनारसमधील युपी महाविद्यालयातील माजी विद्यार्थीनीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. ...
गेल्या वर्षी भाजपला उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि केराना तसेच महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदार संघात झालेल्या पोट निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. ...
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत बसपाच्या पाच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यात नागपूर व सोलापूर येथील लोकसभेच्या उमेदवारासह दोन नगरसेवक आणि एका प्रदेश सचिवाचा समावेश आहे. ...
हत्तीच्या चालीवर भाजप-काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची गणिते ठरत होती. बसपाचा हत्ती हळूवारपणे का होईना प्रत्येक निवडणुकीत गतिशील राहिला आहे. त्याची मतांची संख्या ही वाढत गेली आहे. परंतु यावेळी बसपाचे सारेच गणित फेल ठरले. अनेक वर्षांनंतर बसपाने बाहेरचा उ ...