लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार असूनही पक्ष विरोधी कारवाया केल्याने महापालिकेतील बसपाचे गटनेते मो. जमाल मो. इब्राहीम यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना गटनेतेपदावरून बरखास्त करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र बसपाचे प्रदेश अध्यक्ष स ...
अमरावती येथे बसपाच्या आढावा बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सामान्य कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपात गैरप्रकार केल्याचा आरोप करीत कार्यकर्ते नेत्यांच्या अंगावर धावून गेले. काहींना मारही खावा लागला. बसपा ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर बसपात फेरबदल करण्यात आला आहे. बसपाच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप मेश्राम यांची तर शहराध्यक्ष म्हणून नितीन नागदेवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या नियुक्तीमुळे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नारा ...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नऊ आणि सपा, बसपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाला आहे. त्यामुळे विधानसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त ११ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ...