लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton

Badminton, Latest Marathi News

HS Pranoy : एच प्रणॉयने ऑलिम्पिक अन् वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं, भारतासाठी पदक निश्चित केलं - Marathi News | HS Prannoy STUNS Defending World Champion, Reigning Olympic Champion Viktor Axelsen 13-21, 21-15, 21-16 to advance into SEMIS of World Championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एच प्रणॉयने ऑलिम्पिक अन् वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं, भारतासाठी पदक निश्चित केलं

उपांत्य फेरीत प्रवेश करून प्रणॉयने भारतासाठी एक पदक निश्चित केले. त्याला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील कुनलाव्हूट व्हितिदसर्नचा मुकाबला करावा लागणार आहे.  ...

भारताची सिंधू जागतिक स्पर्धेत पहिल्याच फेरीत गारद; जपानच्या खेळाडूचं एकतर्फी वर्चस्व - Marathi News | BWF World Championships 2023 PV Sindhu lost to Japan's nozomi okuhara by 21-14, 21-14 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची सिंधू जागतिक स्पर्धेत पहिल्याच फेरीत गारद; जपानच्या खेळाडूचं एकतर्फी वर्चस्व

BWF World Championships 2023 : सध्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा थरार रंगला असून मंगळवारी भारताची शिलेदार सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला.  ...

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न : लक्ष्य सेन - Marathi News | dream of winning a medal in world championships said lakshya sen | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न : लक्ष्य सेन

लय कायम राखून करणार सर्वोत्तम कामगिरी ...

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत प्रणाॅय उपविजेता - Marathi News | Pranoy is Runner-up in the Australian Open Badminton Tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत प्रणाॅय उपविजेता

अंतिम लढतीत चीनच्या यांगविरुद्ध पराभव ...

गंगनम स्टाईल! सात्विक अन् चिरागने कोरिया ओपन जिंकली आणि त्यांचाच डान्स करू लागले - Marathi News | Korea Open 2023: Gangnam Style dance by Satwik and Chirag won the Korea Open and started their own dance | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :गंगनम स्टाईल! सात्विक अन् चिरागने कोरिया ओपन जिंकली आणि त्यांचाच डान्स करू लागले

सात्विक आणि चिराग यांनी यावर्षी इंडोनेशिया सुपर 1000 आणि स्विस ओपन सुपर 500 विजेतेपदही जिंकले आहे. ...

ऑलिंपिंकवीर पी.व्ही. सिंधूला धक्का, पहिल्यांदाच १७ व्या स्थानी घसरण - Marathi News | Olympian P.V. Shock for Sindhu, falls to 17th position | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिंपिंकवीर पी.व्ही. सिंधूला धक्का, पहिल्यांदाच १७ व्या स्थानी घसरण

बीडब्ल्यूएफने मंगळवारी जाहीर केलेल्या महिला क्रमवारीत दहा वर्षांत प्रथमच सिंधूला  पाच स्थानांचा फटका बसला. ...

‘सुपरफास्ट’ सात्त्विक साईराज गिनीज बुकमध्ये! - Marathi News | 'Superfast' Sattwik Sairaj in the Guinness Book! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘सुपरफास्ट’ सात्त्विक साईराज गिनीज बुकमध्ये!

सर्वांत वेगवान हिटचा नोंदवला विश्वविक्रम ...

अमेरिकन स्पर्धेतील पराभव भावनात्मक : सिंधू - Marathi News | American tournament defeat emotional: PV Sindhu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अमेरिकन स्पर्धेतील पराभव भावनात्मक : सिंधू

टाचेच्या दुखापतीतून सावरत सिंधूने पाच महिन्यांनी बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन केले ...