लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton

Badminton, Latest Marathi News

Badminton World Ranking, Tasnim Mir: १६ वर्षाच्या तसनीमने रचला इतिहास! केला सायना, सिंधूलाही न जमलेला भीमपराक्रम - Marathi News | Tasnim Mir becomes first Indian to top in junior badminton world ranking break pv sindhu saina nehwal record | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१६ वर्षाच्या तसनीमने रचला इतिहास! केला सायना, सिंधूलाही न जमलेला भीमपराक्रम

मूळची गुजरातची असलेल्या तसनीमने बॅटमिंटन क्रमवारीत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ...

जोकोविच नक्की खेळणार की नाही?; व्हिसा प्रकरणाचा वाद अजूनही कायम - Marathi News | Djokovic will definitely play or not ?; The visa issue is still pending | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोविच नक्की खेळणार की नाही?; व्हिसा प्रकरणाचा वाद अजूनही कायम

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ...

वेल डन् मालविका! आम्हाला तुझा अभिमान... वाढविली तू नागपूरची शान! - Marathi News | Well done Malvika! We are proud of you ... you have enhanced the splendor of Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेल डन् मालविका! आम्हाला तुझा अभिमान... वाढविली तू नागपूरची शान!

Nagpur News इंडिया ओपन २०२२ बॅडमिंटन स्पर्धेत जगज्जेती सायना नेहवाल हिला तिसऱ्या फेरीत पराभूत करून विक्रम प्रस्थापित करणारी नागपूरची मालविका बनसोड गुरुवारी दिवसभर नागपूरकरांच्या ओठी होती. ...

India Open 2022 : नागपूरच्या मालविकाने सायना नेहवालला हरवले, पालकमंत्र्यांकडून कोडकौतुक - Marathi News | guardian minister nitin raut congratulates malvika bansod for her achievement in india open 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :India Open 2022 : नागपूरच्या मालविकाने सायना नेहवालला हरवले, पालकमंत्र्यांकडून कोडकौतुक

इंडिया ओपन २०२२ स्पर्धेत नागपूरच्या मालविका बनसोड हिने सायना नेहवालचा पराभव केला. तिच्या या यशाबद्दल नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मालविकाला फोन करून तिचे अभिनंदन केले. ...

Saina Nehwal : सायना नेहवालचा पराभव झाला; महाराष्ट्राच्या मालविका बनसोडनं इतिहास रचला - Marathi News | Shuttler Saina Nehwal goes down 17-21, 9-21 to Malvika Bansod in huge upset | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Saina Nehwal : सायना नेहवालचा पराभव झाला; महाराष्ट्राच्या मालविका बनसोडनं इतिहास रचला

इंडियन ओपन २०२२ स्पर्धेतील सायना नेहवालचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. ...

इंडिया ओपन बॅडमिंटन: सायना नेहवालची विजयी सलामी; प्रणॉय, लक्ष्य सेन यांचीही विजयी कूच - Marathi News | India Open Badminton: Saina Nehwal's winning opener; Pranoy, Lakshya Sen's victory march too | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इंडिया ओपन बॅडमिंटन: सायना नेहवालची विजयी सलामी; प्रणॉय, लक्ष्य सेन यांचीही विजयी कूच

इंडिया ओपन बॅडमिंटन ...

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन: श्रीकांतचे अखेर रौप्यवर समाधान; सिंगापूरच्या लोह कीन यू याला सुवर्ण - Marathi News | srikkanth finally satisfied with silver in World Badminton Championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन: श्रीकांतचे अखेर रौप्यवर समाधान; सिंगापूरच्या लोह कीन यू याला सुवर्ण

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष ठरलेल्या किदाम्बी श्रीकांतला अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ...

पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; थायलंडच्या पोर्नपावीवर दणदणीत मात - Marathi News | BWF World Championships PV Sindhu beats Pornpawee Chochuwong of Thailand to enter quarters will meet Ta | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; थायलंडच्या पोर्नपावीवर दणदणीत मात

सिंधूने पोर्नपावीचा पराभव करत बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली ...