लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton

Badminton, Latest Marathi News

Thomas Cup : भारतीय बॅडमिंटनपटूंचे ऐतिहासिक 'सुवर्ण'; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक अन् १ कोटींचं बक्षीस जाहीर!  - Marathi News | Thomas Cup : PM Narendra Modi congratulates Indian men's badminton team for winning historic Thomas Cup gold & Indian Government announces cash prize of 1cr for team   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय बॅडमिंटनपटूंचे ऐतिहासिक 'सुवर्ण'; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक अन् १ कोटींचं बक्षीस

Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी थॉसम चषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ७३ वर्षांत भारताने या स्पर्धेत पटकावलेले पहिले पदक ठरले ...

Thomas Cup : भारताची ऐतिहासिक कामगिरी, ७३ वर्षांत थॉमस चषक स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक - Marathi News | Thomas Cup : India beat 14-time champions Indonesia 3-0 to win a historic first Thomas Cup in the 73 year history of the tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची ऐतिहासिक कामगिरी, ७३ वर्षांत थॉमस चषक स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक

Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी  ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस  चषक स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच पदक पटकावले आणि तेही सुवर्णपदक.... ...

Thomas Cup : भारताच्या बॅडमिंटनपटूंनी इतिहास घडवला, रोमहर्षक विजयासह थॉमस कपच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला!  - Marathi News | India beat Denmark 3-2; India is through to Thomas Cup Finals for the first time  in the 73 year history of the world men's team competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या बॅडमिंटनपटूंनी इतिहास घडवला, रोमहर्षक विजयासह थॉमस कपच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला! 

. ७३ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात प्रथमच भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. ...

स्विस ओपनमध्ये सिंधू विजयी, प्रणय पराभूत - Marathi News | Sindhu wins Swiss Open, loses romance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्विस ओपनमध्ये सिंधू विजयी, प्रणय पराभूत

प्रणय पाच वर्षांनी पहिला अंतिम सामना खेळत होता ...

PV Sindhu wins Swiss Open 2022: भारताच्या पीव्ही सिंधूने जिंकले स्विस ओपनचे विजेतेपद; थायलंडच्या बुसाननवर वर्चस्व कायम राखलं! - Marathi News | Indian Shuttler PV Sindhu Wins Swiss Open 2022 Final Title beats Thailand Opponent | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिंधूने जिंकले 'स्विस ओपन'चे विजेतेपद; पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपतींकडून तोंडभरून कौतुक

पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती यांनी केलं सिंधूचं कौतुक ...

बॅडमिंटनच्या खेलो इंडियाचे मुंबई विभागात एकमेव प्रशिक्षण केंद्र ठाण्यात - Marathi News | Badminton's Khelo India's training center in Mumbai division at Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॅडमिंटनच्या खेलो इंडियाचे मुंबई विभागात एकमेव प्रशिक्षण केंद्र ठाण्यात

जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते उद्धाटन, बॅडमिंटनचे हे आजपासून आज सुरू झालेले प्रशिक्षण केंद्र राज्यातील हे तिसरे तर मुंबई विभागातील एकमेव केंद्र आहे ...

‘डेरवण यूथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा १४ मार्चपासून; साहसी खेळांचाही समावेश  - Marathi News | ‘Dervan Youth Games’ state level sports competition start from March 14; Also includes adventure sports | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘डेरवण यूथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा १४ मार्चपासून; साहसी खेळांचाही समावेश 

कोकणातील चिपळूणनजिकच्या डेरवण येथे ‘डेरवण यूथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

मालविका बनसोड, लक्ष्य सोन यांच्याकडे भारतीय बॅडमिंटन संघाचे नेतृत्व - Marathi News | Malvika Bansod and Lakshya Son lead the Indian badminton team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मालविका बनसोड, लक्ष्य सोन यांच्याकडे भारतीय बॅडमिंटन संघाचे नेतृत्व

Badminton: मालविका बनसोड आणि इंडिया ओपन बॅडमिंटनचा विजेता लक्ष्य सोन हे मलेशिया येथे १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित शाह आलम आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील. ...