सायनाचा हा पराभव तिचा पती पारुपल्ली कश्यपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळाले. या पराभवानंतर कश्यप चांगलाच भडकला आणि त्याने एक असे कृत्य केले की, त्याने ते करायला नको होते. ...
बिगरमानांकित भारतीय प्रणॉयने चीनचा दिग्गज ११ व्या मानांकित खेळाडू लिन डॅनचा एक तास दोन मिनिट रंगलेल्या चुरशीच्या लढतीत २१-११, १३-२१, २१-७ असा पराभव केला. ...
World Badminton Championship 2019: पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत दुखापतीनंतर स्पर्धेेत सहभागी होईल. त्याने गेल्या २२ महिन्यात विश्व टूर मध्ये कोणतेही जेतेपद पटकावलेले नाही. ...
निफाड : शालेय जीवनापासून एखाद्या खेळाची आवड जपत भविष्यात त्यात प्रावीण्य मिळविणे ही तशी नित्याचीच बाब. परंतु आयुष्यात घडलेल्या दु:खद प्रसंगानंतर स्वत:ला सावरणारे आणि पदवीधर झाल्यानंतर धावण्याच्या आंतरराष्टÑीय स्पर्धेत स्वत:चा ठसा उमटविणारे दुर्मीळ अस ...
विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्माने रविवारी येथे हैदराबाद ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १०० स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत सिंगापूरच्या लोह किन यियूचा पराभव करीत जेतेपदावर नाव कोरले. ...