लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बच्चू कडू

बच्चू कडू

Bachhu kadu, Latest Marathi News

'...तर बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू'; रवी राणा यांनी लोकसभेवरुन बजावले! - Marathi News | MLA Ravi Rana has reacted to the statement of MLA Bachu Kadu. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'...तर बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू'; रवी राणा यांनीही बजावले!

बच्चू कडूंच्या विधानावर आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.  ...

शरद पवारांनी बच्चू कडूंचं निमंत्रण स्वीकारलं; महाविकास आघाडीत येण्याबाबतही बोलले - Marathi News | Sharad Pawar accepted the invitation of Bachu Kadu; He also talked about joining Mahavikas Aghadi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शरद पवारांनी बच्चू कडूंचं निमंत्रण स्वीकारलं; महाविकास आघाडीत येण्याबाबतही बोलले

राज्यासह राष्ट्रीय पातळीवरीलही भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेकदा टीकेचे बाण सोडले जातात. ...

"बच्चू कडूंची आमदारकी रद्द झाली नाही, पण..."; काँग्रेसचा भाजपावर घणाघात - Marathi News | Bachu Kadu's MLA was not cancelled, but Sunil kedar done...; Congress attacked BJP by vijay wadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बच्चू कडूंची आमदारकी रद्द झाली नाही, पण..."; काँग्रेसचा भाजपावर घणाघात

दोन आमदारांच्या नावाचा उल्लेख करत भाजपावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. ...

... तर मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उभं राहणार; बच्चू कडूंचा सरकारला इशारा - Marathi News | ... So I will stand with Jarange Patil in agitation; Bachu Kadu's warning to the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... तर मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उभं राहणार; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेली मुदत आता संपत आहे. ...

"५ कोटींचा बोभाटा नको"; बच्चू कडूंनी सांगितलं किती मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय - Marathi News | "Don't want 5 crores"; Bachu Kadu said how many Marathas have OBC reservation of kunbi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"५ कोटींचा बोभाटा नको"; बच्चू कडूंनी सांगितलं किती मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

शिंदे समिती रद्द झाली नाही, तर छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, असा प्रहार आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ...

बस स्थानकावर स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांगांना मिळेल रोजगार - Marathi News | Disabled people will get employment through a stall at the bus station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बस स्थानकावर स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांगांना मिळेल रोजगार

दिव्यांग, सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी सुविधा ...

देवेंद्र फडणवीसांना बागेश्वर बाबा महत्त्वाचे वाटले असतील; बच्चू कडूंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Devendra Fadnavis must have thought Bageshwar Baba important bacchu kadu scolded the Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांना बागेश्वर बाबा महत्त्वाचे वाटले असतील; बच्चू कडूंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

 गेल्या काही दिवसांपासून बागेश्वरबाबा महाराष्ट्रात आहेत. आधी छत्रपती संभाजीनगर तर आता ते पुण्यात आहेत. ...

मराठा आरक्षण मिळालं नाहीतर रस्त्यावर उतरणार; बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | Maratha get reservation or else they will take to the streets bacchu kadu's warning to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण मिळालं नाहीतर रस्त्यावर उतरणार; बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा

राज्यभरात कुणबी नोंद असलेले कागपत्रांची शोध मोहिम सुरू केली आहे. ...