ना. बच्चू कडू यांनी यावेळी अधीक्षक अभियंता रश्मी ठाकरे यांच्याशी प्रकल्पासंदर्भात चर्चा केली तसेच उपाध्यक्षांच्या दालनातील फर्निचर बदलविण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. उपाध्यक्षांच्या दालनाचा यानंतर ना. कडू यांच्या शासकीय कार्यालयासाठी वापर करण् ...
पुनर्वसनापासून वंचित असलेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन पुनर्वसन आणि मोबदल्याबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाबाबत कैफियत मांडली. ...
कार्यालयीन फायलींचा निपटारा सेवा हमी कायद्यातील तरतुदीनुसार झालाच पाहिजे, याची खबरदारी प्रत्येक विभागाने न घेतल्यास आमच्या पद्धतीने निपटारा करू, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. ...
अचलपूर मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले एकमेव अपक्ष आमदार म्हणून बच्चू कडू महाराष्ट्रात ख्यातिप्राप्त आहेत. त्यांची कार्यक्षमता पाहता, त्यांना राज्यमंत्रिपद तसेच अकोला पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर ते पहिल्यांदा गावात येणार असल् ...