दिवसेंदिवस कांद्याच्या ढासळत्या बाजारभावाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून सावरण्यासाठी शासनाने कांदा निर्यादबंदी तत्काळ उठविण्याची मागणी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
राज्यातील ९३८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य आदिवासी विकास सहकारी संस्था संघर्ष समिती व प्रहारच्या शिष्टमंडळाला दिले. ...