लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बच्चू कडू

बच्चू कडू

Bachhu kadu, Latest Marathi News

'सरकार खेड्यातल्या लोकांवरच तलवार चालवतंय', गरीबांच्या घरांसाठी बच्चू कडूंचं आंदोलन - Marathi News | The government is wielding a sword against the people in the villages, the agitation of the Bachu Kadu for the poor houses in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सरकार खेड्यातल्या लोकांवरच तलवार चालवतंय', गरीबांच्या घरांसाठी बच्चू कडूंचं आंदोलन

घरकुल योजनेतील तफावत आणि जाचक अटींवरुन बच्चू कडूंनी विधानसभेत आवाज उठवला ...

बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ, मारहाण प्रकरणी न्यायालयाची नोटीस - Marathi News | Bombay Sessions Court has sent a notice to MLA bachchu Kadu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ, मारहाण प्रकरणी न्यायालयाची नोटीस

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मारहाण प्रकरणी बच्चू कडू यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये ३ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.  ...

बोलबच्चन, फेसबुकवर लाईव्ह अन् पक्ष; बच्चू कडूंचा राज, उद्धव अन् आदित्य ठाकरेंवर निशाणा - Marathi News | MLA Bachu Kadu has criticized MNS chief Raj Thackeray and former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोलबच्चन, फेसबुकवर लाईव्ह अन् पक्ष; बच्चू कडूंचा राज, उद्धव अन् आदित्य ठाकरेंवर निशाणा

बच्चू कडू यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ...

'आळस काढणाऱ्या राजाचं राज्य टिकत नाही', बच्चू कडूंचा थेट उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | 'The kingdom of a lazy king does not last', Bachu Kadu's critics on Uddhav Thackeray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'आळस काढणाऱ्या राजाचं राज्य टिकत नाही', बच्चू कडूंचा थेट उद्धव ठाकरेंना टोला

आता कडू यांनी नाव न घेता थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलं आहे.  ...

'अशा कितीही शक्ती एकत्र आल्या तरी काही होणार नाही...' बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | No matter how many such forces come together nothing will happen Bachu Kadu criticizes Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अशा कितीही शक्ती एकत्र आल्या तरी काही होणार नाही...' बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टीका

किती ही शक्ती एकत्र आल्या तरी जन शक्तीसाठी तुम्ही काय केलं? बच्चू कडूंचा सवाल ...

गुवाहाटी दौऱ्याला ११ जणांची दांडी; आमदार बच्चू कडू मात्र सहभागी - Marathi News | Guwahati tour of 11 people; MLA Bachu Kadu is bitter but involved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुवाहाटी दौऱ्याला ११ जणांची दांडी; आमदार बच्चू कडू मात्र सहभागी

सत्तेत आल्यानंतर तब्बल ४० दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीच राज्याचा कारभार पाहिला. ...

अखेर 'ती' मागणी पूर्ण होणार; दिव्यांगांकडून मुंबईत पुणेरी पगडी देत मुख्यमंत्र्यांचा सत्कार - Marathi News | Eventually 'that' demand will be fulfilled; Puneri turban felicitated by disabled people in Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर 'ती' मागणी पूर्ण होणार; दिव्यांगांकडून मुंबईत पुणेरी पगडी देत मुख्यमंत्र्यांचा सत्कार

जागतिक दिव्यांग दिनी ३ डिसेंबरला याची घोषणा करण्यात येणार ...

दुपारी १२ वाजता ढोल-ताशा वाजवा, बुंदीचे लाडू वाटा; बच्चू कडूंनी सांगितली वेळ - Marathi News | Saturday At 12:00 p.m., beat the drums, share the Ladu of Bundi; Time told by Bachu Kadu to divyang and prahar karyakarta | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुपारी १२ वाजता ढोल-ताशा वाजवा, बुंदीचे लाडू वाटा; बच्चू कडूंनी सांगितली वेळ

महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवाना जाहीर आवाहन करतो की, सरकारने आपली २५ वर्षाची मागणी मान्य केली आहे. ...