लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बच्चू कडू

बच्चू कडू

Bachhu kadu, Latest Marathi News

पोलिसांचा अपमान करणे भोवले; बच्चू कडूंना दंडासह कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा - Marathi News | Insulting the police proved; Bachu Kadu is sentenced to stay in court till day work completion with fine | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोलिसांचा अपमान करणे भोवले; बच्चू कडूंना दंडासह कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा

दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीचा खर्च होत नसल्याने माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रहार पक्षाच्या वतीने नोव्हेंबर २०१५ मध्ये जिल्हा परिषदेत आंदोलन केले होते. ...

युती न झाल्यास विधानसभेच्या १५ जागा लढवणार - Marathi News | If there is no alliance, 15 assembly seats will be contested, bachhu kadu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युती न झाल्यास विधानसभेच्या १५ जागा लढवणार

आ. कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय गमतीचा झाला आहे.  २० मंत्री करायचे आहेत,  ५० लोक रांगेत आहेत. ...

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडूंची पुन्हा नाराजी, मुख्यमंत्र्यांना स्पष्टच सांगितलं - Marathi News | Bachu Kadu's displeasure again regarding the cabinet expansion, clearly stated about the MLAs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडूंची पुन्हा नाराजी, मुख्यमंत्र्यांना स्पष्टच सांगितलं

नाराज आमदार बच्चू कडू यांच्याही नावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता, बच्चू कडू यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

बच्चू कडूंनी ऐकली शांताबाईंची व्यथा, घर बांधून देणार; प्रहारने घेतली धाव - Marathi News | Ex minister Bachu Kadu heard the pain of Shantabai shelake, he will build the house; Prahar took the run | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बच्चू कडूंनी ऐकली शांताबाईंची व्यथा, घर बांधून देणार; प्रहारने घेतली धाव

निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे १५०० रुपये  मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच शांताबाईं दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत ...

अपघात की घातपात? आमदार बच्चू कडूंनी केला मोठा खुलासा, म्हणाले... - Marathi News | MLA Bachhu kadu has reacted to the accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघात की घातपात? आमदार बच्चू कडू यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले...

गेल्या काही दिवसापूर्वी प्रहारचे माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली होती. ...

बच्चू कडूंचा अपघात की, सत्ताधाऱ्यांनी घडवेलेला घातपात? राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल - Marathi News | MLA bacchu Kadu's accident or an accident caused by the rulers? Doubts of NCP MLA | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बच्चू कडूंचा अपघात की, सत्ताधाऱ्यांनी घडवेलेला घातपात? राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल

आमदार बच्चू कडू यांचा दुचाकीच्या धडकेने अपघात झाला. या अपघाताला वेगळंच वळण देण्याचं काम राष्ट्रवादीच्या आमदाराकडून होत आहे. ...

आमदार बच्चू कडूंना नागपूरला हलवले, दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | MLA Bachu Kadu shifted to Nagpur, case registered against two-wheeler driver | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदार बच्चू कडूंना नागपूरला हलवले, दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

बुधवारी सकाळी सहा ते ६.१५ वाजेच्या सुमारास बच्चू कडू हे कुरळपुर्णा येथून अमरावती येथील घरी आले ...

डोक्याला दुखापत, ४ टाके पडले; अपघातानंतर बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Head injury, 4 stitches, Bachu Kadu's important appeal to activists after the accident | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डोक्याला दुखापत, ४ टाके पडले; अपघातानंतर बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांना आवाहन

शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात आमदार कडू यांचा हा अपघात आज बुधवारी सकाळी घडला. ...