लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बच्चू कडू

बच्चू कडू

Bachhu kadu, Latest Marathi News

कर्जमाफी न झाल्यास रेल्वे रोको; राज्यात एकही रेल्वे धावू दिली जाणार नाही, बच्चू कडूंचा इशारा - Marathi News | Railways will be stopped if loan waiver is not granted Not a single train will be allowed to run in the state, warns Bachchu Kadu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जमाफी न झाल्यास रेल्वे रोको; राज्यात एकही रेल्वे धावू दिली जाणार नाही, बच्चू कडूंचा इशारा

सरकारने आम्हाला गृहीत धरू नये, मागणी मान्य न झाल्यास सरकारला सळो की पळो करून सोडू, यावेळीही आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ ...

आम्ही मॅनेज झालो असतो, तर.. ; ट्रोल करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे - Marathi News | If we had been managed...; Trollers should protest for farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आम्ही मॅनेज झालो असतो, तर.. ; ट्रोल करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे

Amravati : भाजप सरकारमधील काही लोक आम्हाला बदनाम करण्याचा अजेंडा राबवत आहेत. सोशल मीडियावर ट्रोल करून आमच्याविरोधात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होतोय. पण आम्ही मॅनेज झालो असतो, तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. ...

आता शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची अंमलबजावणी ३० जूननंतर; पण प्रत्येक वेळी हे होणार नाही - अजित पवार - Marathi News | Now farmers' loan waiver will be implemented after June 30; But this will not happen every time - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची अंमलबजावणी ३० जूननंतर; पण प्रत्येक वेळी हे होणार नाही - अजित पवार

वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बँका शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करतात. शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त ठेवणे गरजेचे आहे ...

"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा - Marathi News | "If betrayed, Bachu Kadu will be hanged" Bachu Kadu warns the government, claiming victory in the protest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

आंदोलनाचा विजय झाल्याचा बच्चू कडू यांचा दावा - कट कारस्थान झाले तर सरकारला सोडणार नाही ...

एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against thousands of farmer protesters including Bachchu Kadu, Raju Shetty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Bacchu kadu Morcha: बेकायदेशीर रस्ता अडविणे, नागरिकांची गैरसोय केल्याचा पोलिसांनी ठेवला ठपका  ...

सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन - Marathi News | Till when will the government waive off farmers' loans? Chief Minister Fadnavis announced the plan after the meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलक नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्य सरकारने चर्चा केली. यावेळी सरकारने बच्चू कडू आणि इतर नेत्यांना काय सांगितलं, याच ...

शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | High-powered committee formed for permanent loan waiver of farmers; Decision taken in meeting of Chief Minister Fadnavis-Bachchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय

Bacchu kadu Devendra Fadnavis Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत विविध मागण्यांवर चर्चा झाली. ...

बच्चू कडू रेल्वे रोको आंदोलन करणार नाही; हायकोर्टात दिली ग्वाही - Marathi News | Bachchu Kadu will not protest against railway blockade; gave assurance in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बच्चू कडू रेल्वे रोको आंदोलन करणार नाही; हायकोर्टात दिली ग्वाही

Nagpur : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मंगळवारच्या सकाळपासून वर्धा रोड बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. ...