लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बच्चू कडू

बच्चू कडू

Bacchu kadu, Latest Marathi News

शासकीय सेवेत असणाऱ्यांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोळ केला: बच्चू कडू - Marathi News | Only those in government service made a mess of bogus disability certificates: Bachu Kadu | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शासकीय सेवेत असणाऱ्यांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोळ केला: बच्चू कडू

बोगस प्रमाणपत्र काढून दिव्यांगांचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची आ. बच्चू कडू यांची मागणी ...

२० कोटींवरून बच्चू कडू-रवी राणांमध्ये जुंपली; डीपीसी बैठकीत फिनले मिलचा वाद उफाळला - Marathi News | From 20 crore, Bacchu Kadu-Ravi Rana word clashes; The Finale mill controversy erupted in the DPC meeting at Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२० कोटींवरून बच्चू कडू-रवी राणांमध्ये जुंपली; डीपीसी बैठकीत फिनले मिलचा वाद उफाळला

आयत्या बिळाबर नागोबा - राणांचा आरोप : लोकांना किती मूर्ख बनविणार? कडूंचा पलटवार ...

"शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार मग अजित पवार कोण?", बच्चू कडूंचा अमित शाह यांना सवाल - Marathi News | Sharad Pawar is the leader of corrupt officials then who is Ajit Pawar? Bachu Kadu's question to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार मग अजित पवार कोण?", बच्चू कडूंचा अमित शाह यांना सवाल

Bachu Kadu News: शरद पवार यांना भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणण्यावरून आमदार बच्चू कडू यांनी अमित शाह यांना टोला लगावला आहे. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर अजित पवार हे कोण आहेत, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे.  ...

बेस्ट मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; बच्चू कडूंचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | bacchu kadu reaction on who is the best chief minister uddhav thackeray or eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेस्ट मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; बच्चू कडूंचे सूचक विधान, म्हणाले...

Bacchu Kadu News: अनेक मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य करताना आतापर्यंत बेस्ट सीएम कोण, यावर बच्चू कडू यांनी सूचक उत्तर दिले. ...

“...तर विधानसभा लढवणार नाही, कोण म्हणाले की मी महायुतीत आहे?”; बच्चू कडूंचे मोठे विधान - Marathi News | bacchu kadu big statement said then he will not contest maharashtra assembly election and clear that he is not part of mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर विधानसभा लढवणार नाही, कोण म्हणाले की मी महायुतीत आहे?”; बच्चू कडूंचे मोठे विधान

Bacchu Kadu News: आमच्या मागण्या मान्य झाल्या, तर माझी जागा महायुतीला देईन, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...

"...तर राज्यात तिसरी आघाडी उघडावी लागेल", बच्चू कडू यांचा महायुतीच्या नेत्यांना सूचक इशारा - Marathi News | "...then a third alliance will have to be opened in the state", Bachchu Kadu signal to exit the grand coalition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर राज्यात तिसरी आघाडी उघडावी लागेल", बच्चू कडू यांचा महायुतीच्या नेत्यांना सूचक इशारा

Bachchu Kadu : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. अशात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.  ...

लाज वाटते का..? असे कुणी कुणाला नाही विचारायचे; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश - Marathi News | Vidhan Sabha: Are you ashamed..? No one should ask that; Instructions of President Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाज वाटते का..? असे कुणी कुणाला नाही विचारायचे; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

सरकारला लाज वाटते का किंवा विरोधकांना लाज वाटते का, असे विचारणे म्हणजे असंसदीय भाषा वापरणे आहे, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले. ...

"तुम्हाला लाज वाटत नाही का?"; एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन बच्चू कडूंनी सरकारला घेरलं - Marathi News | MLA Bachu Kadu criticized the state government over the salary of ST employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला लाज वाटत नाही का?"; एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन बच्चू कडूंनी सरकारला घेरलं

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावरुन आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...