लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बबिता फोगाट

बबिता फोगाट, मराठी बातम्या

Babita kumari phogat, Latest Marathi News

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नसते, तर आपल्याकडे 'राफेल' जेट पण नसतं; बबिता फोगाट - Marathi News | Because of Prime Minister Narendra Modi we have 'Raphael'; Babita phogat tweet | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नसते, तर आपल्याकडे 'राफेल' जेट पण नसतं; बबिता फोगाट

दस्सॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून एकूण ३६ राफेल विमाने ५९ हजार कोटी रुपयांना घेण्याचा करार भारताने चार वर्षांपूर्वी केला होता ...

'काँग्रेस जेवढी मागे जाईल, देश तेवढाच पुढे येईल', दंगल गर्लची टीका - Marathi News | The farther the Congress goes, the farther the country goes, the more riots, babita phogat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस जेवढी मागे जाईल, देश तेवढाच पुढे येईल', दंगल गर्लची टीका

दंगल गर्ल बबिता फोगाट सध्या सोशल मीडियातून चांगलीच चर्चेत आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशातील विविध घटनांबद्दल ती आपलं मत व्यक्त करत असते ...

बॉलिवूड ही कुणाच्या बापजाद्याची मालमत्ता नाही; 'दंगल' गर्ल बबिता फोगाट उतरली आखाड्यात - Marathi News | Bollywood is not the property of anyone; 'Dangal' girl Babita Phogat criticize on karan johar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॉलिवूड ही कुणाच्या बापजाद्याची मालमत्ता नाही; 'दंगल' गर्ल बबिता फोगाट उतरली आखाड्यात

'हा करण जोहर आहे तरी कोण? ...

'आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल - Marathi News | Prime Minister Narendra Modi's hit six off the last ball; Babita phogat's tweet goes viral svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल

हे संकट भारतासाठी एक संदेश आणि संधी घेऊन आले आहे. सर्व नियमांचे पालन करुन बचाव करण्यासह आम्हांला पुढेही जायचे आहे, असा संदेश देत पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला ...

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवर कुस्तीपटू बबिता फोगाटचं ट्विट, म्हणाली... - Marathi News | Wrestler Babita phogat's tweet on Aurangabad train accident, said ... svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवर कुस्तीपटू बबिता फोगाटचं ट्विट, म्हणाली...

औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली गेले. ...

CoronaVirus: ...तर लग्नात मुलीचा बाप होणार नाही कर्जबाजारी; बबिता फोगटनं दिलेली आयडिया लय भारी - Marathi News | ... So the girl's father will not be in debt, a new tradition started due to Corona Virus; Babita Phogat svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :CoronaVirus: ...तर लग्नात मुलीचा बाप होणार नाही कर्जबाजारी; बबिता फोगटनं दिलेली आयडिया लय भारी

17 मे पर्यंत आता हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. ...

Arnab Goswami यांच्या समर्थनात कुस्तीपटू बबिता फोगाट आखाड्यात; म्हणाली... - Marathi News | Wrestler Babita Phogat come to support Arnab Goswami svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Arnab Goswami यांच्या समर्थनात कुस्तीपटू बबिता फोगाट आखाड्यात; म्हणाली...

पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.. ...

तबलिगी जमातविरोधात बोलणाऱ्या बबितावर ज्वाला भडकली; म्हणाली...  - Marathi News | Jwala Gutta criticized on Babita Phogat svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तबलिगी जमातविरोधात बोलणाऱ्या बबितावर ज्वाला भडकली; म्हणाली... 

तबलिगी जमातवरील वादग्रस्त विधानामुळे कुस्तीपटू बबिता फोगाट सध्या चर्चेत आहे. ...