बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शहजाद आझम राणा याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एकूण 95 सामने खेळले होते. ...
Pakistan vs England 2nd T20I : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी ट्वेंटी-२० लढत आज कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळवली जात आहे. पहिल्या ट्वेंटी-२०त इंग्लंडने दणदणीत विजय मिळवून ७ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा सं ...
India vs Pakistan in Asia Cup 2022: शाहीन आफ्रिदी नसला तरी बाबर आझमच्या संघात काही 'स्पेशल' खेळाडू आहेत. यां खेळाडूंचा भारताने वेळीच काटा काढला की 'टीम इंडिया'चा विजय निश्चित आहे. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला सारे संघ लागले आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा हे भारताचे स्टार ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. पाकिस्तानचा बाबर आजम याचा फॉर्म हा प्रतिस्पर्धींची चिंता वाढवणारा नक्की आहे. त्यामुळेच आता वर्ल ...
Asia Cup 2022 स्पर्धा २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान या लढतीने आशिया चषक २०२२ चा शुभारंभ होत असला तरी २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीची सर्वांना प्रतीक्षा आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंत ...
Babar Azam surpassed Virat Kohli : पाकिस्तान संघाने पहिल्या वन डे सामन्यात घरच्या मैदानावर बुधवारी वेस्ट इंडिजवर ५ विकेट्स व ४ चेंडू राखून विजय मिळवला. ...