बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
आयपीएलला टक्कर देण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) पाकिस्तान सुपर लीग ( PSL) आणली. तरीही जगातील सर्वात यशस्वी लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंचा जीव तुटतोय.. ...
PAK vs AUS : पाकिस्तानी संघाने गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तानने अशक्य वाटणारा विजय मिळवला. ...
Australia thrash Pakistan - ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केवळ १२ खेळाडूंमधून अंतिम ११ खेळाडू मैदानावर उतरवताना ऑस्ट्रेलियाने यजमानांचे नाक कापले. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरुवात झाली. लखनौ व गुजरात या दोन नव्या संघाच्या एन्ट्रीने स्पर्धेचं फॉरमॅट बदलले आणि जेतेपदासाठीची चुरस आणखी वाढली आहे. ...