बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने PSL मधील विक्रमी धावांचा पाठलाग करताना क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून ६३ चेंडूत १४५ धावांची नाबाद खेळी करत संघाला थरारक विजय मिळवून दिला. ...
अख्तरने अलीकडेच बाबरच्या संवाद कौशल्यावर टीका केली होती आणि तो म्हणाला होता की पाकिस्तानच्या कर्णधाराने भारतीय सुपरस्टार विराट कोहलीसारखा मोठा ब्रँड व्हावा अशी त्याची इच्छा आहे. ...