लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
Babar Azam च्या 'इज्जतीचा फालुदा'! पाकचा हिरो IPL 'रॉयल' स्टारसमोर ठरला 'झिरो' - Marathi News | SA vs PAK Babar Azam Duck against 18yr old IPL Star Of MI And RR Kwena Maphaka See hilarious reactions On Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Babar Azam च्या 'इज्जतीचा फालुदा'! पाकचा हिरो IPL 'रॉयल' स्टारसमोर ठरला 'झिरो'

साइट स्क्रिन सेट करण्यासाठी जवळपास १५ मिनिटे घालवली, पण बॅटमधून एक धाव नाही निघली ...

Babar Aazam ला खुणावतोय वर्ल्ड रेकॉर्ड; रोहितसह किंग कोहलीचाही मोठा विक्रम धोक्यात - Marathi News | SA vs PAK Most Runs In T20I Babar Aazam Eyes On Breaking Virat Kohli And Rohit Sharma World Record In South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Babar Aazam ला खुणावतोय वर्ल्ड रेकॉर्ड; रोहितसह किंग कोहलीचाही मोठा विक्रम धोक्यात

बाबर आझमला एका डावात दोघांना मागे टाकण्याची संधी, पण... ...

Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात - Marathi News | Australia vs Pakistan 3rd T20I Babar Azam Breaks Virat Kohli Record Become Second Highest Run Scorer T20I Just Behind Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या  यादीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ...

AUS vs PAK : चौघांच्या पदरी भोपळा! पाक शेर कांगारूंसमोर ढेर! नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड - Marathi News | AUS VS PAK 2nd T20I Embarrassing Records Most Pak batters scored ducks in an innings Spencer Johnson's Fifer Helps Australia Beat Pakistan By 13 Runs And Seal T20 Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs PAK : चौघांच्या पदरी भोपळा! पाक शेर कांगारूंसमोर ढेर! नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

एकमेव अर्धशतक आलं ते पाकच्या ताफ्यातून पण सामना अन् मालिका जिंकली ती ऑस्ट्रेलियानं ...

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात फजिती! फक्त ७ ओव्हर्सची मॅच; त्यातही पाकनं गमावल्या ९ विकेट्स - Marathi News | AUS vs PAK Australia dominates Pakistan in truncated T20I series-opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात फजिती! फक्त ७ ओव्हर्सची मॅच; त्यातही पाकनं गमावल्या ९ विकेट्स

पहिल्या टी-२० सामन्यात पाक संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.   ...

AUS vs PAK: आधी Haris Rauf चा 'पंजा'; मग Babar Azam नं सिक्सर मारत जिंकून दिली मॅच - Marathi News | AUS vs PAK : Haris Rauf's 'claw' first; Then Babar Azam hit a six and won the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs PAK: आधी Haris Rauf चा 'पंजा'; मग Babar Azam नं सिक्सर मारत जिंकून दिली मॅच

ऑस्ट्रेलिया पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिका १-१ बरोबरीत ...

..तर किंग कोहली अन् बाबर एकाच प्लेइंग इलेव्हनमधून खेळताना दिसतील - Marathi News | Afro Asia Cup Virat Kohli Babar Azam May Be teammates as popular series on verge of revival | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :..तर किंग कोहली अन् बाबर एकाच प्लेइंग इलेव्हनमधून खेळताना दिसतील

कोणती आहे ती स्पर्धा? ज्यात भारत-पाक संघातील खेळाडूंसह तयार होईल प्लेइंग इलेव्हन ...

पाक गोलंदाजांनी मॅचमध्ये रंगत आणली; पण पॅट कमिन्सची बॅट तळपली अन्...    - Marathi News | AUS vs PAK 1st ODI Australia Won By 2 Wickets Against Pakistan Pat Cummins Played Important Inning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक गोलंदाजांनी मॅचमध्ये रंगत आणली; पण पॅट कमिन्सची बॅट तळपली अन्...   

पॅट कमिन्सनं बॅटिंगमध्ये तोरा दाखवून देत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावत संघाला २ विकेट्सनं विजय मिळवून दिला. ...