बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
Asia Cup 2023 India vs Pakistan : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील भारताविरुद्धच्या लढतीसाठी पाकिस्तान पूर्णपणे तयार असल्याचा आत्मविश्वास बाबर आजमने ( Babar Azam) व्यक्त केला आहे. ...