लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
Fact Check: बाबर आझमची प्रेक्षकांकडून खिल्ली, व्हिडिओ होतोय व्हायरल; पण आला मोठा ट्विस्ट! - Marathi News | fact check about pakistan cricketer babar azam trolling video india pakistan icc champions trophy match false claim viral | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: बाबर आझमची प्रेक्षकांकडून खिल्ली, व्हिडिओ होतोय व्हायरल; पण आला मोठा ट्विस्ट!

Fact Check: फिल्डिंग करत असताना प्रेक्षक बाबर आझमची खिल्ली उडवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंतु, फॅक्ट चेक केल्यावर त्यातून वेगळीच बाब आढळून आली आहे. ...

टीम इंडियातील प्रिन्स नंबर वनवर कायम! किंग कोहलीची टॉप ५ मध्ये एन्ट्री - Marathi News | Shubman Gill consolidates No 1 position Virat Kohli Re Enters Top Five Of ICC Men’s ODI Batting Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील प्रिन्स नंबर वनवर कायम! किंग कोहलीची टॉप ५ मध्ये एन्ट्री

पाक विरुद्धच्या दिमाखदार शतकाचा कोहलीला झाला फायदा ...

बाय बाय बाबर! पांड्याचा स्वॅग; पाकच्या स्टार बॅटरला तंबूत धाडल्यावर खास अंदाजात केलं सेलिब्रेशन (VIDEO) - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India 5th Match Hardik Pandya’s Fiery send-off to Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाय बाय बाबर! पांड्याचा स्वॅग; पाकच्या स्टार बॅटरला बाद केल्यावर खास अंदाजात केलं सेलिब्रेशन (VIDEO)

हार्दिक पांड्याने फोडली पाकिस्तानची सलामीची जोडी ...

IND vs PAK : दुबईच्या मैदानात टॉस जिंकणंही महत्त्वाचं; इथं पाहा मागील १० मॅचचा रेकॉर्ड - Marathi News | ICC Champions Trophy 2025 IND vs PAK Match Dubai International Stadium Pitch Last 10 Matches Record Know Why Toss Win Is Important | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : दुबईच्या मैदानात टॉस जिंकणंही महत्त्वाचं; इथं पाहा मागील १० मॅचचा रेकॉर्ड

दोन्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीशिवाय या सामन्यात टॉसलाही खूप महत्त्व आहे. कारण... ...

भारत-पाक हायहोल्टेज लढती आधी आर. अश्विननं घेतली बाबर आझमची 'फिरकी', म्हणाला... - Marathi News | Ravichandran Ashwin Takes Dig Babar Azam Lack Intent Ahead Of IND vs PAK Match Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाक हायहोल्टेज लढती आधी आर. अश्विननं घेतली बाबर आझमची 'फिरकी', म्हणाला...

अश्विनने बाबरची खेळी स्वार्थी  होती, असा ठपका मारल्याचे पाहायला मिळत आहे. ...

CT 2025: पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभवाचा जोरदार धक्का; न्यूझीलंडची विजयी सलामी - Marathi News | Champions Trophy 2025 Pakistan lost tournament opener against New Zealand by 60 runs Will Young Tom Latham Shines in PAK vs NZ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CT 2025: पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभवाचा जोरदार धक्का; न्यूझीलंडची विजयी सलामी

Pakistan vs New Zealand, Champions Trophy 2025: न्यूझीलंडने दोन शतके ठोकली तर पाकिस्तानकडून एकही शतकवीर नाही ...

पाकला भिडण्याआधीच शुबमन गिलनं दिली बाबरला धोबीपछाड! पटकवला वनडेतील 'नंबर वन' ताज! - Marathi News | Shubman Gill Dethrones Babar Azam To Become No 1 Batter In ICC ODI Rankings ICC Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकला भिडण्याआधीच शुबमन गिलनं दिली बाबरला धोबीपछाड! पटकवला वनडेतील 'नंबर वन' ताज!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या शुभारंभाच्या दिवशी मॅच पाकिस्तानची पण टीम इंडियाच्या ताफ्यातून आली आनंदाची बातमी ...

PAK vs NZ : मोहम्मद रिझवाननं टॉस जिंकला; मॅच जिंकून कोण देईल विजयी सलामी? - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs New Zealand 1st Match Group A Pak Captain Mohammad Rizwan Won The Toss And Have Opted To Field National Stadium Karachi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NZ : मोहम्मद रिझवाननं टॉस जिंकला; मॅच जिंकून कोण देईल विजयी सलामी?

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने नाणेफेक जिंकून घेतला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय ...