लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
दुसऱ्यांदा बोहल्यावर चढल्यानंतर शाहीन आफ्रिदीची खास पोस्ट; सासऱ्यासोबतची झलक अन्... - Marathi News | Pakistan fast bowler Shaheen Afridi has shared a picture with wife Ansha Afridi and father-in-law Shahid Afridi after getting married for the second time | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्यांदा बोहल्यावर चढल्यानंतर शाहीनची खास पोस्ट; सासऱ्यासोबतची झलक अन्...

shaheen afridi marriage with shahid afridi daughter : शाहीन शाह आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. ...

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघ जाहीर! सुरूवातीलाच शेजाऱ्यांना मोठा धक्का, वेगवान गोलंदाज बाहेर - Marathi News | pakistan world cup squad for icc World Cup 2023 Hasan Ali replaces Naseem Shah in Pakistan's squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघ जाहीर! शेजाऱ्यांना मोठा धक्का, वेगवान गोलंदाज बाहेर

pakistan world cup squad : आगामी वन डे विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ जाहीर झाला आहे.  ...

पाकिस्तान संघातील 'कलह' चव्हाट्यावर आणणारा सापडला, होणार वर्ल्ड कप संघातून हकालपट्टी - Marathi News | Pakistan Cricket : Imam-ul-Haq In Troubled After Revealing Dressing Room Secrets, Expulsion of the opener from the World Cup squad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान संघातील 'कलह' चव्हाट्यावर आणणारा सापडला, होणार वर्ल्ड कप संघातून हकालपट्टी

पाकिस्तान क्रिकेट संघ कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलीकडेच आशिया चषक स्पर्धेत त्यांना अपयश आले आणि त्यामु आश्चर्याचा धक्का बसला. ...

शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात; सासरा शाहिद आफ्रिदीने दिल्या खास शुभेच्छा - Marathi News | Pakistan former player Shahid Afridi pens emotional note on his daughter's wedding with Shaheen Shah Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात; सासरा शाहिदने दिल्या खास शुभेच्छा

पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. ...

ड्रेसिंग रुममध्ये फुल राडा! बाबर आजम भडकला, शाहीनची हुज्जत अन् रिझवानची मध्यस्थी - Marathi News | Pakistan heated dressing room argument : Babar Azar told players they're not playing responsibly, Shaheen interrupt him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ड्रेसिंग रुममध्ये फुल राडा! बाबर आजम भडकला, शाहीनची हुज्जत अन् रिझवानची मध्यस्थी

Asia Cup 2023 : जगातील भेदक गोलंदाजांची फौज अन् नंबर १ फलंदाज बाबर आजम संघात असल्यानंतरही पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला. ...

पराभवानंतर बाबर आजम सैरभैर झाला; पाकिस्तानी खेळाडूंना नको नको ते बोलला - Marathi News | Asia Cup 2023 : Babar Azam got angry after the match against Sri Lanka, he says all players should not think of themselves as superstars, improve their performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवानंतर बाबर आजम सैरभैर झाला; पाकिस्तानी खेळाडूंना नको नको ते बोलला

Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला सुपर ४ मध्ये गाशा गुंडाळावा लागला. ...

"श्रीलंकेविरूद्ध फायनल खेळणं भारतासाठी चांगलंच...", माजी खेळाडूची पाकिस्तानवर बोचरी टीका - Marathi News | former indian player irfan pathan said, Playing finals against Sri Lanka will be better for team India as it won’t be a one sided affair | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"श्रीलंकेविरूद्ध फायनल खेळणं भारतासाठी चांगलं...", माजी खेळाडूची पाकिस्तानवर टीका

श्रीलंकेकडून पराभव होताच पाकिस्तानी संघ आशिया चषकातून बाहेर झाला आहे. ...

ही खूप साधारण कॅप्टन्सी! गौतम गंभीर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमवर भडकला - Marathi News | Former Indian players Gautam Gambhir criticised Pakistan skipper Babar Azam's captaincy during the PAK vs SL clash in Asia Cup 2023 Super 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही खूप साधारण कॅप्टन्सी! गौतम गंभीर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमवर भडकला

Asia Cup 2023 Super 4 : पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ मध्येच गाशा गुंडाळावा लागला. श्रीलंकेविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानला हार मानावी लागली ...