लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
हिटमॅन रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड एकदम सेफ! कारण बाबरसाठी पाक टी-२० संघात 'नो एन्ट्री'ची पाटी - Marathi News | Pakistan Squad For West Indies White Ball Tour Shaheen Returns To T20I Squad But Babar Azam Out Rizwan continues as ODI skipper Rohit Sharma T20I Word Record Safe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड एकदम सेफ! कारण बाबरसाठी पाक टी-२० संघात 'नो एन्ट्री'ची पाटी

Pakistan Squad For West Indies White Ball Tour : पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर बाबरच्या टप्प्यात आहे हिटमॅनचा वर्ल्ड रेकॉर्ड, पण ... ...

बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर - Marathi News | Babar Azam Mohammad Rizwan Shaheen Shah Afridi excluded for Pakistan vs Bangladesh T20 series reason revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर-रिझवान जोडीचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर

Babar Azam Mohammad Rizwan Pakistan Cricket : वेगवान डावखुरा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचीही निवड नाही... ...

रेचेल हेन्स अन् बाबर आझम संदर्भातील ती खास पोस्ट; जे लिहिलंय ते न पटण्याजोगे! कारण... - Marathi News | Babar Azam Signs For Sydney Sixers For Upcoming Big Bash League BBL Season Rachael Haynes Share Special Welcome Words For Pakistan Batter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रेचेल हेन्स अन् बाबर आझम संदर्भातील ती खास पोस्ट; जे लिहिलंय ते न पटण्याजोगे! कारण...

बिग बॅशच्या १५ व्या हंगामासाठी तो सिडनी सिक्सर्सच्या संघासोबत करारबद्ध झालाय.  ...

पाकिस्तान क्रिकेटमध्ये राडा! बाबर आझमनंतर आता मोहम्मद रिझवानही कर्णधारपद सोडणार; कारण काय? - Marathi News | Pakistan cricket crisis After Babar Azam now Mohammad Rizwan will also step down as captain here is the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेटमध्ये राडा! बाबरनंतर आता रिझवानही कर्णधारपद सोडणार; कारण...

रिझवान लवकरच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नकवी यांची भेट घेणार ...

"बाबर आझम रात्री उशिरा हॉटेलमधून बाहेर पडायचा अन्..."; मुलाखतीत समोर आली मोठी माहिती - Marathi News | Babar Azam used to leave the hotel late at night said Team owner reveals in interview | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"बाबर आझम रात्री उशिरा हॉटेलमधून बाहेर पडायचा अन्..."; मुलाखतीत समोर आली मोठी माहिती

Babar Azam Pakistan Cricket: बाबर आझम नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतो ...

हिटमॅन रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यावर आहेत नजरा; पण बाबरला संघातच मिळाली नाही जागा - Marathi News | Babar Azam Can Not Break Rohit Sharma Record Of Most Runs In T20Is Because Pakistan Batter Dropped For Five Match T20 Series Against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यावर आहेत नजरा; पण बाबरला संघातच मिळाली नाही जागा

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड आणखी काही काळ अबाधितच राहणार आहे. कारण... ...

"बाबरने पाकिस्तान क्रिकेटची वाट लावली..."; संघाबाहेर बसवलेल्या खेळाडूने लाजच काढली ! - Marathi News | Babar Azam picked his friends in Pakistan cricket team not performers salms Ahmed Shehzad for PCB downfall | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बाबरने पाकिस्तान क्रिकेटची वाट लावली..."; संघाबाहेर बसवलेल्या खेळाडूने लाजच काढली !

Babar Azam Pakistan Cricket downfall : "संघात सुरु असलेल्या मुजोरीला आळा न घातल्याने पाकिस्तान क्रिकेटची आज ही अवस्था झालीय" ...

Fact Check: बाबर आझमची प्रेक्षकांकडून खिल्ली, व्हिडिओ होतोय व्हायरल; पण आला मोठा ट्विस्ट! - Marathi News | fact check about pakistan cricketer babar azam trolling video india pakistan icc champions trophy match false claim viral | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: बाबर आझमची प्रेक्षकांकडून खिल्ली, व्हिडिओ होतोय व्हायरल; पण आला मोठा ट्विस्ट!

Fact Check: फिल्डिंग करत असताना प्रेक्षक बाबर आझमची खिल्ली उडवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंतु, फॅक्ट चेक केल्यावर त्यातून वेगळीच बाब आढळून आली आहे. ...