लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
"मी संघातून बाहेर असताना दहा पटीनं जास्त पैसे कमावतो पण...", पाकिस्तानी खेळाडू PCBवर संतापला - Marathi News | Imad Wasim has slammed the Pakistan Cricket Board for not being included in the Pakistan squad for the ODI and Twenty20 series against New Zealand  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी संघातून बाहेर असताना दहा पटीनं जास्त पैसे कमावतो पण...", पाकिस्तानी खेळाडू संतापला

Pak vs NZ : न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा झाली आहे.  ...

अफगाणिस्तानविरूद्धच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तान सतर्क; न्यूझीलंडविरूद्ध उतरवला तगडा संघ - Marathi News | Babar Azam and Shaheen Afridi return to Pakistan squad for ODI and T20I series against New Zealand  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानविरूद्धच्या पराभवानंतर पाक सतर्क; न्यूझीलंडविरूद्ध उतरवला तगडा संघ

Pak vs NZ : न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा झाली आहे.  ...

 "मी बाबरला खरेदी करण्यासाठी माझे सर्व पैसे खर्च करेन", इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान  - Marathi News |   I will spend all my money to buy Babar Azam, says England bowler James Anderson after Babar Azam goes unsold in The Hundred  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : "मी बाबरला खरेदी करण्यासाठी माझे सर्व पैसे खर्च करेन", इंग्लंडच्या दिग्गजाचं विधान 

Babar Azam, the hundred 2023 : पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमला द हंड्रेडमध्ये कोणीही खरेदीदार मिळाला नाही. ...

शेजाऱ्यांची लाज गेली! अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय; ट्वेंटी-20 मालिकेत पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम', - Marathi News | PAK vs AFG Afghanistan create history by winning the second Twenty20 match and win the series against Pakistan for the first time  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय; ट्वेंटी-20 मालिकेत पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम'

PAK vs AFG, 2nd T20I : सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

"अफगाणिस्तानने पाकिस्तानचा बरोबर काटा काढला...", लाजिरवाण्या पराभवानंतर अख्तरचा सूर बदलला - Marathi News | Former Pakistan all-rounder Shoaib Akhtar has hailed Afghanistan's first T20 win against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अफगाणिस्तानने पाकिस्तानचा बरोबर काटा काढला", पराभवानंतर अख्तरचा सूर बदलला

shoaib akhtar afghanistan : सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

बाबर आझमला मिळाला पाकिस्तानचा प्रतिष्ठित नागरी पुरस्कार; ठरला सर्वात तरुण क्रिकेटपटू - Marathi News | pakistan cricket team captain Babar Azam conferred with Sitara-e-Imtiaz, see here photo  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबरला मिळाला पाकिस्तानचा प्रतिष्ठित नागरी पुरस्कार; ठरला सर्वात तरुण क्रिकेटपटू

 babar azam : बाबर आझमचा पाकिस्तानचा प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.  ...

Babar Azam: "IPL पेक्षा BBL भारी आहे...", बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा' - Marathi News | pakistan captain Babar Azam rates BBL higher than IPL, now fans troll to he on his statement   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPL पेक्षा BBL भारी आहे...", बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा'

IPL vs BBL: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  ...

PAK vs AFG: "अफगाणिस्ताननं त्यांच्या खेळाडूंसह चाहत्यांना आवरावं...", ट्वेंटी-20 मालिकेपूर्वी पाकिस्तानची सावध भूमिका - Marathi News | Pakistan Cricket Board chief Najam Sethi has said that strict action will be taken in case of misbehavior by Afghanistan fans and players during the PAK vs AFG t20 series in uae  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अफगाणिस्ताननं त्यांच्या खेळाडूंसह चाहत्यांना आवरावं...", पाकिस्तानची सावध भूमिका

Pakistan Cricket: 25 मार्चपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.  ...