लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
Babar Azam : बाबर आजमचा वर्ल्ड रेकॉर्ड; सर रिचर्ड्स, विराट यांनाही जे जमले नाही ते केले - Marathi News | 5000 ODI runs for Babar Azam. He becomes the first ever cricketer to reach 5000 runs milestone in less than 100 innings, he reached this milestone in 97 innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Babar Azam : बाबर आजमचा वर्ल्ड रेकॉर्ड; सर रिचर्ड्स, विराट यांनाही जे जमले नाही ते केले

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने शुक्रवारी वन डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. ...

"५व्या क्रमांकावर खूश नाही...", मोहम्मद रिझवानची उघड नाराजी; पाकिस्तानी संघात वादंग - Marathi News |  mohammad rizwan not happy batting at number five spot for pakistan in odis, says ahead of 3rd odi against new zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"५व्या क्रमांकावर खूश नाही...", मोहम्मद रिझवानची उघड नाराजी; पाकिस्तानी संघात वाद

nz vs pak : पाकिस्तानी संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे. ...

IPL 2023, CSK vs PBKS Live : डेव्हॉन कॉनवे चेन्नईत खेळला, फटका पाकिस्तानात बाबर आजमला बसला; मोठा विक्रम तुटला - Marathi News | IPL 2023, CSK vs PBKS Live Marathi : Devon Conway becomes the joint-third fastest to 5000 T20 runs, break Babar Azam record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हॉन कॉनवे चेन्नईत खेळला, फटका पाकिस्तानात बाबर आजमला बसला; मोठा विक्रम तुटला

IPL 2023, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील सामना चिदंबरम स्टेडियमवर होतोय. ...

"भारतात होणारा वर्ल्ड कप पाकिस्तान जिंकू शकतो, याशिवाय...; पाक प्रशिक्षकाचा मोठा दावा - Marathi News |  Pakistan head coach Mickey Arthur said that apart from winning the ODI World Cup in India, Pakistan team is aiming to win the Test series in Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतात होणारा वर्ल्डकप पाकिस्तान जिंकू शकतो, याशिवाय...; पाक प्रशिक्षकाचा दावा

odi world cup 2023 : पाकिस्तानी संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे. ...

बाबर आजमने खूप प्रयत्न केला, पण 'विराट'ला मागे टाकण्यात अपयशी ठरला; आला दुसरा - Marathi News | Pakistan captain, Babar Azam, has become the second fastest Asian batter to score 12,000 international runs, just falling short of the record held by Indian batsman, Virat Kohli. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमने खूप प्रयत्न केला, पण 'विराट'ला मागे टाकण्यात अपयशी ठरला; आला दुसरा

बाबरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार व ११ हजार धावा करणाऱ्या आशियाई फलंदाजा विक्रम आहे.  ...

"आम्ही न्यूझीलंडला वन डे मालिकेत ५-० ने हरवल्यास ICC क्रमवारीत टॉपवर जाऊ"  - Marathi News |  If we beat New Zealand 5-0 in the ODI series, we will go to the top of the ICC rankings, says Pakistan team player Imam-ul-Haq  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही न्यूझीलंडला वन डे मालिकेत ५-० ने हरवल्यास ICC क्रमवारीत टॉपवर जाऊ" 

pak vs nz odi : उद्यापासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगणार आहे.  ...

"आमच्याकडे अद्याप चॅम्पियन संघ नाही...", पाकिस्तानी प्रशिक्षकाने दिली प्रामाणिक कबुली - Marathi News |  Pakistan cricket team head coach grant bradburn said that we don't have a champion team yet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमच्याकडे अद्याप चॅम्पियन संघ नाही", पाकिस्तानी प्रशिक्षकाने दिली प्रामाणिक कबुली

grant bradburn coach : पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंडच्या संघाने यजमानांच्या तोंडचा घास पळवला.  ...

न्यूझीलंडने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवला; शेजाऱ्यांच्या स्वप्नांचा केला चुराडा, पाकने गमावली मालिका - Marathi News | pak vs nz New Zealand won the last match of the 5-match Twenty20 series to draw the series 2-2, Mark Chapman scored a century to defeat Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवला; शेजाऱ्यांच्या स्वप्नांचा केला चुराडा

pak vs nz : पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंडच्या संघाने यजमानांच्या तोंडचा घास पळवला.  ...