Babar Azam Latest news , मराठी बातम्या FOLLOW Babar azam, Latest Marathi News बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि पहिली कसोटी जिंकून त्यांनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतलीय. ...
icc odi world cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वन डे विश्वचषकाचा प्रोमो आयसीसीने प्रदर्शित केला आहे. ...
नेटकऱ्यांनी का उडवली बाबर आझमची खिल्ली... वाचा सविस्तर ...
asia cup 2023 schedule : आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...
ICC World Cup India vs Pakistan : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना होणार आहे. ...
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याचे क्रिकेट चाहते कौतुक करत आहेत. ...
icc odi ranking batsman 2023 : आयसीसीने जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत मोठे फेरबदल झाले आहेत. ...
पाकिस्तानने बाबर आजमच्या नेतृत्वाखाली चौथ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडवर १०२ धावांनी विजय मिळवला. ...