लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
PAK vs AFG : पाकिस्तानने टॉस जिंकला! शेजाऱ्यांसमोर 'करा किंवा मरा'ची स्थिती; अफगाणिस्तानचे कडवे आव्हान - Marathi News | Pakistan won the toss and elected to bat first for PAK vs AFG in icc odi world cup 2023, Babar Azam gave Shadab Khan a chance while Mohammad Nawaz was dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने टॉस जिंकला! शेजाऱ्यांसमोर अफगाणिस्तानचे कडवे आव्हान, बाबरने १ बदल केला

icc odi world cup 2023 : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ आज पाकिस्तानशी भिडत आहे. ...

बाबर आजमने पाकिस्तानींना पुन्हा दाखवले 'गाजर'! पॅट कमिन्सचा अफलातून झेल, Video - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : Babar Azam dismissed for 18 from 14 balls, Pat Cummins taken this ripper of a catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमने पाकिस्तानींना पुन्हा दाखवले 'गाजर'! पॅट कमिन्सचा अफलातून झेल, Video

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : अपेक्षाचं ओझं घेऊन भारतात वन डे वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेला बाबर आजम ( Babar Azam) आतापर्यंत काही खास करू शकलेला नाही. ...

PAK vs AUS : पाकिस्तान अन् फिल्डिंग...! वॉर्नरचा सोपा झेल सुटला; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live Funny memes are going viral on social media after Pakistan fielder Usama Mir dropped an easy catch to David Warner off the bowling of Shaheen Afridi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान अन् फिल्डिंग...! वॉर्नरचा सोपा झेल सुटला; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

वन डे विश्वचषकात आज बंगळुरू येथे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. ...

PAK vs AUS : पाकिस्तानने टॉस जिंकला! भारताविरूद्धच्या पराभवानंतर बाबरने दिली चुकीची कबुली; शेजाऱ्यांनी १ बदल केला - Marathi News | icc odi world cup 2023 for PAK vs AUS match Pakistan captain babar azam have won the toss and elected to bowl first against Australia, shadab khan ruled out for todays match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने टॉस जिंकला! भारताविरूद्धच्या पराभवानंतर बाबरने दिली चुकीची कबुली

ICC One Day World Cup 2023 : भारताविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघ आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी सामना करत आहे. ...

ताप आणि दुखापतीमुळे पाकिस्तानची चिंता वाढली; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचपूर्वी बोर्डाने दिली माहिती - Marathi News |  Before pak vs aus match in icc odi world cup 2023 pakistan cricket board has given an update that Fakhar Zaman is being treated for a knee injury, he is expected to be available for selection next week  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ताप आणि दुखापतीमुळे पाकिस्तानी संघाची चिंता वाढली; बोर्डाने दिली महत्त्वाची माहिती

icc odi world cup 2023 : भारताविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. ...

शाहीन आणि बाबर नाही तर भारताचे दोन दिग्गज यंदाचा वर्ल्ड कप गाजवतील - वकार युनूस - Marathi News | Shaheen Afridi and Babar Azam not Rohit Sharma and Jasprit Bumrah will win this year's player of the tournament award, says former Pakistan player Waqar Younis  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीन आणि बाबर नाही तर भारताचे दोन दिग्गज यंदाचा वर्ल्ड कप गाजवतील - वकार

यजमान भारत आणि न्यूझीलंड सलगच्या विजयांमुळे क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. ...

"तुम्ही किती धावा करता याला किंमत नाही तर...", गौतम गंभीरचा बाबर आझमला मोलाचा सल्ला - Marathi News | Gautam Gambhir has given a piece of advice to Pakistan captain Babar Azam after the loss against India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही किती धावा करता याला किंमत नाही तर...", बाबर आझमला गौतम गंभीरचा खास सल्ला

भारताविरूद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ...

कर्णधार घाबरलाय, संघाकडून काय अपेक्षा ठेवणार? पाकच्या माजी क्रिकेटपटूंची बाबर आझमवर टीका - Marathi News | The captain is scared, what to expect from the team? Former Pakistani cricketers criticize Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार घाबरलाय, संघाकडून काय अपेक्षा ठेवणार? पाकच्या माजी क्रिकेटपटूंची बाबर आझमवर टीका

१४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे झालेला भारत-पाक सामना अपेक्षेप्रमाणे चुरशीचा झाला नाही. एकतर्फी झालेल्या या सामन्यात यजमान भारताने सहज विजय मिळविला. ...