लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
Kapil Dev : "त्याच्यामुळेच पाकिस्तान नंबर वन संघ...", बाबर आझमच्या समर्थनार्थ कपिल देव मैदानात - Marathi News | indian legend kapil dev came out in support of pakistan captain babar azam and said that this captain had made the team number one  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्याच्यामुळेच पाकिस्तान नंबर वन संघ...", बाबर आझमच्या समर्थनार्थ कपिल देव मैदानात

वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. ...

मॉर्नी मॉर्केलचा पाकिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा; वर्ल्ड कपमधील धुलाईनंतर निर्णय - Marathi News | former south africa player Morne Morkel resigns as Pakistan’s bowling coach in the aftermath of dismal World Cup 2023 campaign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॉर्केलचा पाकिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा; वर्ल्ड कपमधील धुलाईनंतर निर्णय

वन डे विश्वचषक २०२३ पाकिस्तानी संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. ...

शर्यत संपलेली नाही, कारण अजून आम्ही..., सेमीफायनलबाबत बाबर आजम प्रचंड आशावादी - Marathi News | ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : Babar Azam said, "Pakistan has one remaining match to play in this World Cup. You never know what happens next" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शर्यत संपलेली नाही, कारण अजून आम्ही..., सेमीफायनलबाबत बाबर आजम प्रचंड आशावादी

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहेत. ...

पाकिस्तान 'जिंदा'भाग! पाकिस्तानची वीरेंद्र सेहवागने उडवली खिल्ली, सोबत श्रीलंकेलाही झोडलं - Marathi News | Virender Sehwag trolls Pakistan after poor performance in World Cup 2023 fans takes a dig at Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान 'जिंदा'भाग! पाकिस्तानची वीरेंद्र सेहवागने उडवली खिल्ली, सोबत श्रीलंकेलाही झोडलं

पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून जवळपास बाहेर फेकला गेला आहे ...

PAK vs NZ : फखरमुळं पाकिस्तान सेमी फायनलच्या शर्यतीत जिवंत; PCBने खेळाडूवर केला पैशांचा वर्षाव - Marathi News | pakistan cricket broad announced a prize of Rs 1 million for Fakhar Zaman for his outstanding performance against new zealand in icc odi world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फखरमुळं पाकिस्तान सेमी फायनलच्या शर्यतीत जिवंत; PCBने खेळाडूवर केला पैशांचा वर्षाव

fakhar zaman : शनिवारी बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना पार पडला. ...

बाबर आजमची 'लगीन घाई', भारतात बांधला 'बस्ता", खरेदी केली ७ लाखांची 'शेरवानी'! - Marathi News | Babar Azam spent 7 lakhs on a fancy outfit from Sabyasachi for his wedding later this year. He's been shopping a lot in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमची 'लगीन घाई', भारतात बांधला 'बस्ता", खरेदी केली ७ लाखांची 'शेरवानी'!

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) सध्या स्वतःच्या लग्नाच्या तयारीला लागला आहे. ...

पाकिस्तानविरूद्धच्या मॅचपूर्वी न्यूझीलंडला धक्का; पण शेजाऱ्यांशी भिडायला स्टार गोलंदाज ताफ्यात - Marathi News | Matt Henry ruled out of the 2023 World Cup and Kyle Jamieson replacement confirmed in New Zealand squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरूद्धच्या मॅचपूर्वी न्यूझीलंडला धक्का; मॅट हेनरी वर्ल्ड कपमधून बाहेर

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका बसला आहे. ...

ICC क्रमवारीत पाकिस्तानचा बोलबाला! गिलला 'दिल' जिंकण्याची सुवर्णसंधी; रोहित-विराटही सुसाट - Marathi News | In the ICC ODI Rankings, Babar Azam is first in the list of batsmen, Shubman Gill is second, Rohit Sharma is fifth and Virat Kohli is seventh and Shaheen Afridi is first in the list of bowlers  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रमवारीत पाकिस्तानचा बोलबाला! गिलला 'दिल' जिंकण्याची संधी; रोहित-विराटही सुसाट

मंगळवारी बांगलादेशचा पराभव करून बाबर आझमच्या संघाने तिसरा विजय मिळवला. ...