लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
जसप्रीत बुमराह नाही! कोण शेवटच्या ओव्हरमध्ये १० धावांचा बचाव करेल; बाबर म्हणतो... - Marathi News | Pakistan captain Babar Azam has said that he will bowl to Naseem Shah and not Jasprit Bumrah to defend 10 runs in the last over in T20 cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह नाही! कोण शेवटच्या ओव्हरमध्ये १० धावांचा बचाव करेल; बाबर म्हणतो...

PAK vs NZ T20 Series: पाकिस्तान मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...

शाहीन आफ्रिदीची पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून हकापट्टी; शाहिद आफ्रिदी म्हणाला... - Marathi News | Father-in-law Shahid Afridi reacts after son-in-law Shaheen Afridi was sacked as Pakistan captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीनची पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून हकापट्टी; शाहिद आफ्रिदी म्हणाला...

Shaheen Afridi News: पाकिस्तान मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...

PAK vs NZ: पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; IPL मुळे शेजाऱ्यांची झाली फजिती  - Marathi News | New Zealand announce squad for Pakistan tour with Kane Williams and other senior players pulled out due to IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; IPL मुळे शेजाऱ्यांची झाली फजिती 

Pakistan vs New Zealand: ट्वेंटी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. ...

Babar Azam Pakistan Captain: बाबर आझम पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार! क्रिकेट बोर्डाने केली अधिकृत घोषणा - Marathi News | Babar Azam appointed white-ball ODI T20I captain of Pakistan cricket team says PCB Tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार! PCBची अधिकृत घोषणा; शाहीन आफ्रिदीची 'गच्छंती'

Babar Azam appointed as Pakistan captain: शाहीन शाह आफ्रिदीची कर्णधार पदावरून हकालपट्टी ...

शाहीन आफ्रिदीची उचलबांगडी! PCB मध्ये कर्णधारपदावरून पुन्हा वाद, वर्ल्ड कपसाठी रणनीती - Marathi News | Pakistan Cricket Board is likely to remove Shaheen Afridi from the captaincy of the T20 team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीची उचलबांगडी! कर्णधारपदावरून पुन्हा वाद, वर्ल्ड कपसाठी रणनीती

Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ...

पाकिस्तानी खेळाडूची फजिती! २० मिनिटांतही २ किमी धावू शकला नाही, फिटनेस टेस्टमध्ये फेल - Marathi News | Pakistani player Azam Khan failed the fitness test as he could not run 2 km in 10 minutes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूची फजिती! २० मिनिटांतही २ किमी धावू शकला नाही

पाकिस्तानचे खेळाडू लष्कराच्या जवानांसोबत प्रशिक्षण घेत आहेत. ...

आफ्रिदीची उचलबांगडी, बाबरला पुन्हा एकदा संधी; वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची रणनीती - Marathi News | Pakistan Cricket Board is preparing to make Babar Azam the captain once again ahead of t20 world cup 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीची उचलबांगडी, बाबरला पुन्हा संधी; वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा प्लॅन

Babar Azam: बाबर आझम पुन्हा एकदा पाकिस्तानचा कर्णधार होण्याची दाट शक्यता आहे. ...

पाकिस्तानी खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री; ४ महिन्यांपूर्वी राजीनामा पण... - Marathi News | Pakistan player Imad Wasim has come out of retirement and is said to be available for the Twenty20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री, राजीनामा अन् पलटी...

Imad Wasim News: पाकिस्तानी खेळाडू इमाद वसीमने मोठी घोषणा केली आहे. ...