लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण? - Marathi News | Superfast 3000 runs in T20 International cricket; Virat Kohli is second, who is first? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डाव खेळून तीन हजार धावा करणारे फलंदाज कोण आहेत, जाणून घेऊयात. ...

बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई - Marathi News | Babar Azam match winning knock he smashed hard legends like Shoaib Akhtar Waqar Younis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई

Babar Azam Match Winner: बाबरने आपल्या संघातर्फे सर्वाधिक धावा केल्या आणि दोन विकेट्सही घेतल्या ...

ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव - Marathi News | ICC reinstates Rohit Sharma And Virat Kohli in ODI rankings admits technical glitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर ही जोडी फक्त वनडे खेळताना दिसेल. ...

आता ऑस्ट्रेलियात जा अन् तिथं खेळ! पाक संघातून बाहेर काढल्यावर कोचनं बाबर आझमला दिला सल्ला - Marathi News | Perform In BBL Pak Coach Mike Hesson Explains How Babar Azam Can Return To T20I Squad After Asia Cup Snub | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता ऑस्ट्रेलियात जा अन् तिथं खेळ! पाक संघातून बाहेर काढल्यावर कोचनं बाबर आझमला दिला सल्ला

ऑस्ट्रेलियन मैदान गाजवून दाखव, मग बघू... नेमकं काय म्हणाले कोच? ...

फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल - Marathi News | Babar Azam Mohammad Rizwan left out of Asia Cup Pakistan Squad Chief Selector Says Salman Agha Lead Team Ability To Beat India And Any Team Ahead of Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

Pakistan Squad For Asia Cup 2025 : मुख्य निवडकर्त्याला सलमानच्या नेतृत्वाखालील संघावर विश्वास, म्हणाले... ...

तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण? - Marathi News | Ahmed Shehzad Said Comparisons With Virat Kohli Main Reason Behind Babar Azam Downfall | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?

विराट कोहलीमुळे बाबर आझमची क्रिकेट कारकिर्द  धोक्यात आलीये असं त्याला का वाटतंय? जाणून घेऊयात सविस्तर ...

एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत - Marathi News | team India captain Rohit Sharma suddenly gets promotion in ICC Rankings without playing a single match as Pakistan Babar Azam slips down | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकही सामना न खेळता रोहितला अचानक 'प्रमोशन'; पाकच्या माजी कर्णधाराने केली मदत

Rohit Sharma vs Babar Azam, IND vs PAK: नेमका काय घडलाय चमत्कार... जाणून घ्या ...

बाबरच्या पदरी भोपळा! रोहित पाठोपाठ शुबमन गिलची 'बादशाहत' सेफ? - Marathi News | Babar Azam Puts Asia Cup Selection In Doubt As Seales Castles Him For A Duck In 2nd ODI After Rohit Sharma Shubman Gill Record Safe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबरच्या पदरी भोपळा! रोहित पाठोपाठ शुबमन गिलची 'बादशाहत' सेफ?

मागच्या ६३ डावात शतकी दुष्काळ, जी मोठी खेळी आली ती नेपाळविरुद्ध ...