Babanrao Pachpute : श्रीगोंद्यातील भाजपचे आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांनी शिवेसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला दिलेल्या स्थगितीबाबत मंगळवारी मुंबईत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत कुकडी लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याचे सांगण्यात येते. ...
राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करण्याऐवजी वीज मंडळाला १ हजार कोटीची तरतूद करावी व शेतकरी वाचवावा, असे प्रतिपादन आमदार बबनराव पाचपुते यांनी वीज वितरणच्या विरोधातील आंदोलनावेळी केले. ...
राज्यातील सरकार लोकनियुक्त नसून षडयंत्राचे सरकार आहे. त्यांनी अतिवृष्टीत जे दौरे केले आणि पक्ष प्रवेशावर जो वारेमाप खर्च सुरु आहे, तो जरी टाळला असता तरी शेतकर्यांना हेक्टरी १० ऐवजी १२ हजारांची मदत मिळाली असती. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्यातील मंत ...